गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेले शिवसेनेतील अंतर्गत वाद काही केल्या मिटण्याचे चिन्ह दिसत नाहीत. शनिवारी झालेल्या बैठकीत एका पदाधिकाऱ्याने थेट संपर्कप्रमुखांवर तोंडसुख घेतल्याने सेनेतील वादाला पुन्हा तोंड फुटले आहे.
↧