गावकुसाच्याही पलीकडे फुलला जिद्दीचा मळा!
नाशिकरोड पलीकडच्या एकलहरेगावाजवळ अरिंगळे मळा परिसरात छोट्याशा घरात राहणाऱ्या चैताली तुंगारने प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत दहावीत ९२.६० टक्के मार्क मिळवले आहेत.
View Articleदेवळ्यातील ४० भाविकांना ढगफुटीचा फटका
संपूर्ण देशभरात चिंतेचे वातावरण निर्माण करणा-या उत्तरखंडमधील ढगफुटीचा सामना देवळा तालुक्यातील यात्रेकरुंनाही करावा लागला आहे. तालुक्यातील जवळपास चाळीस यात्रेकरू या नैसर्गिक आपत्तीत सापडले असून ते...
View Articleऋतुरंग भवनात 'घन आज बरसे'
ऋतुरंग परिवारातर्फे यंदाही ऋतुरंग भवनात पाऊस गाण्याचे आयोजन करण्यात आले आहे. 'कटींग चाय' क्रिएशननिर्मीत 'घन आज बरसे' हा पाऊस गाण्याचा कार्यक्रम ऋतुरंग भवन, दत्तमंदिर चौक येथे रविवारी ( २३ जून)...
View Articleग्राहक दारी; अधिकारी घरी
अनेक सरकारी योजना ग्राहकापंर्यत पोहचाव्यात यासाठी सरकारतर्फे विविध स्तरावर प्रयत्न केले जातात. त्यासाठी सरकारचे प्रतिनिधी ग्राहकांपर्यंत येतात; परंतु भारत संचार निगमने (बीएसएनएल) दारी आलेल्या ग्राहकाला...
View Articleत्यांना मोठं होऊन दाखवायचंय!
'शिक्षण हे माझं पॅशन आहे. ज्यांनी ज्यांनी मला मदत केली त्यांना मोठं होऊन दाखवायचंय. माझे आई, वडील, आजी, आजोबा माझ्यासाठी मेहनत घेत आहेत त्यांच्यासाठी सुखाचे दिवस आणायचे आहेत.
View Article२४७० यात्रेकरू अडकले
उत्तराखंडमधील प्रलयात महाराष्ट्रातून गेलेले २४७० यात्रेकरू अडकले असून ते सुरक्षित आहेत. त्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने अधिकारी आणि डॉक्टरांची टीम पाठविली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण...
View Articleवृक्षतोडीप्रकरणी ४ कोटीचा दंड
मुंबई-आग्रा हायवेवर नाशिक शहरालगत उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलासाठी सुमारे ४ हजार ३00 जुनी झाडे तोडण्यात आली. त्या बदल्यात १५ हजार झाडे लावण्याचे आदेश धुडकावून केवळ सहा ते सात हजार झाडेच लावण्यात आली.
View Articleकेमिस्ट संघटनेत लाखोंचा अपहार?
द नाशिक डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनमध्ये २२ लाख रुपयांचा अपहार झाल्याचा दावा असोसिएशनचे अध्यक्ष गोरख चौधरी यांनी केला आहे. याप्रकरणी राजलक्ष्मी बँकेसह असोसिएशनचे नितीन देवरगावकर व अन्य...
View Articleअखेर परीक्षा एकाच दिवशी
मुक्त विद्यापीठाचा एमए मराठी विषयाचा पेपर व विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत घेतली जाणारी 'नेट'ची परीक्षा एकाच दिवशी होणार हे स्पष्ट झाले आहे. ३० जूनला या दोन्ही परीक्षा होणार असून संबंधित विद्यार्थ्यांना...
View Article२१८ पैकी १५० पर्यटकच संपर्कात
उत्तराखंडमध्ये अडकलेले जिल्ह्यातील सर्व म्हणजे २१८ पर्यटक सुखरूप असल्याचे नाशिक जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी केवळ १५० लोक संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती गुरुवारी समोर आली आहे.
View Articleनाशिकमध्ये ‘दारूकाम’ जोरात!
नाशिक शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगत महापालिका क्षेत्रामध्ये चक्क दर पाचशे मीटर अंतरावर एक या प्रमाणात परमीट रुम असल्याचे बाब पुढे आली आहे. महापालिका क्षेत्रात असलेल्या राज्य आणि राष्ट्रीय...
View Articleशॉक लागून शेतक-याचा मृत्यू
चांदवड तालुक्यातील रेडगाव येथे शेतीत मशागत करत असताना इलेक्ट्रिक पोलचा शॉक लागल्याने भगवान माधव काळे या शेतक-याचा मृत्यू झाला. उपचारासाठी काजी सांगवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेल्यावर...
View Articleमुलींना संरक्षण क्षेत्र खुले
‘करिअरबरोबरच उत्तम पगार व जॉब सॅटीसफॅक्शन देणारे क्षेत्र म्हणजे संरक्षण क्षेत्र. पुरुषांसाठीच नव्हे तर महिलांसाठीही या क्षेत्रात अनेक संधी असून महिलांपर्यंत त्याची माहिती पोहोचणे आवश्यक आहे’, असे मत...
View Articleबाईंची झोपमोड
शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त प्रवेशोत्सव साजरा करण्यासाठी यंदा सर्वच शाळांनी समारंभ थाटामाटात आयोजित केला होता. महापालिकेच्या एका शाळेतही असाच कार्यक्रम सुरू होता. सकाळी आठ वाजताच कार्यक्रम सुरू...
View Articleवाचनभूक भागविण्यासाठी...!
‘कोणतं पुस्तक वाचावं तेच कळत नाहीय ? कधीपासून वाचायला सुरूवात केली ? शिवाजी सावंतांचं मृत्युंजय वाचलंय का? ऐतिहासिक आधी वाचावं का सामाजिक? मला तर वाटतं आत्मचरित्रापासून सुरूवात करावी, इतर नको. पु. ल....
View Articleफी भरायला गेले शाळेत; बाहेर आले पोलिस चौकीतून
शहरातील काही शाळांमध्ये शाळा प्रशासन आणि पालक यांच्या फी वरून सुरू असलेले वाद टोकाला गेले आहेत. याची प्रचिती शुक्रवारी एका पालकाला आली. फी वाढीला विरोध करणाऱ्या या पालकाने फेसबुकवर शाळेविरोधात कमेंट...
View Article४५०० केमिस्ट परवाने करणार परत
अन्न व औषध प्रशासनातर्फे (एफडीए) औषध विक्रेत्यांवर होत असलेल्या कारवाईच्या विरोधात राज्यभरातील ५५ हजार तर नाशिक जिल्ह्यातील ४५०० औषध विक्रेते परवाने परत करणार असल्याची माहिती राज्य केमिस्ट संघटनेचे...
View Article‘समाजाचे ऋण विसरणार नाही’
नाशिकरोड येथील भीमनगरात राहणाऱ्या उत्तम नामदेव निकम यांची अमृता ही मुलगी. अत्यंत खडतर परिस्थितीत शिक्षण घेऊन दहावीपर्यंत पहिल्या पाचात नंबर कधी सोडला नाही. अनेक इच्छा-आकांक्षांना तिला मोडता घालावा...
View Articleमतदार ओळखपत्र घेऊन जा
ओळखपत्र नसलेल्या मतदारांनी त्यांचे ओळखपत्र तहसिल कार्यालयातून घेऊन जावे, यासाठी निवडणूक विभागाने विशेष मोहीम सुरू केली आहे. ३० जूनपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असून ओळखपत्र नसलेल्यांना तहसिल कार्यालयात...
View Articleएकमेव भारतीय स्पर्धकाला आर्थिक मदतीची गरज
सागरी स्पर्धेतला साहसी क्रीडाप्रकार म्हणून ओळखला जाणारे 'सेलिंग' भारतात तसे दुर्लक्षितच आहे. मात्र वयाच्या दहाव्या वर्षापासून या अनोख्या खेळाची गौरवला आवड लागली. आता गौरव २६व्या वर्षी जगाच्या सफरीवर...
View Article