ऋतुरंग परिवारातर्फे यंदाही ऋतुरंग भवनात पाऊस गाण्याचे आयोजन करण्यात आले आहे. 'कटींग चाय' क्रिएशननिर्मीत 'घन आज बरसे' हा पाऊस गाण्याचा कार्यक्रम ऋतुरंग भवन, दत्तमंदिर चौक येथे रविवारी ( २३ जून) संध्याकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
↧