उत्तराखंडमधील प्रलयात महाराष्ट्रातून गेलेले २४७० यात्रेकरू अडकले असून ते सुरक्षित आहेत. त्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने अधिकारी आणि डॉक्टरांची टीम पाठविली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी दिली.
↧