चांदवड तालुक्यातील रेडगाव येथे शेतीत मशागत करत असताना इलेक्ट्रिक पोलचा शॉक लागल्याने भगवान माधव काळे या शेतक-याचा मृत्यू झाला. उपचारासाठी काजी सांगवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेल्यावर वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने त्याला चांदवडला हलविण्यात आले.
↧