उत्तराखंडच्या प्रलयंकारी भागात चारधाम यात्रेसाठी गेलेले नाशिकचे १७ भाविक अजूनही बेपत्ता आहेत. यात सात मुलांचा समावेश आहे. या १७ भाविकांशी आतापर्यंत कोणताही संपर्क झाला नसल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
↧