Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 46150 articles
Browse latest View live

नदीपात्रातील फेस डिटर्जंटमुळे

डिटर्जंट व त्यासंबंधी केमिकल्समुळे नदीपात्रात फेस तयार होत असल्याचा दावा महापालिकेकडून केला जातो आहे. नदीपात्रात तयार होणाऱ्या फेसामुळे आरोग्याच्या तक्रारी उद्भवत असल्याचा आरोप स्थानिकांकडून नेहमीच...

View Article


ज्युन‌िअरच्या प्राध्यापकांचा एल्गार

लेखी करारानंतरही सरकारने कन‌िष्ठ महाव‌िद्यालयीन प्राध्यापकांच्या केलेल्या फसवणुकीने संतप्त झालेल्या प्राध्यापकांनी आक्रमक पव‌ित्रा घेतला आहे. सरकारने संघटनेच्या मागण्यांचा गांभीर्याने व‌िचार करावा...

View Article


तुम्हीही व्हा प्रेस फोटोग्राफर...

'मी नाशिककर...' असे सांगण्यात आपल्याला नेहमीच अभिमान वाटतो. आपले नाशिक आहेही तसेच म्हणा, कुणालाही त्याचे ‘आशिक’ करून टाकणारे. झपाट्याने महानगराची वाट चालत असलेल्या नाशिकचा विकास होतो आहे.

View Article

मान्यवरांची फजिती !

काहीसे वेंधळे अन् काहीशा उतावळ्या लोकांमुळे सार्वजन‌िक ठ‌िकाणी अनेक गमती-जमती घडत असतात. एका सांस्कृतिक हॉलमध्ये एका पुस्तकाचा प्रकाश सोहळाही नुकताच पार पडला.

View Article

एक आशादायी संध्याकाळ !

काल नाशिकमध्ये एका हुशार आणि व्यासंगी अशा सरकारी अभियंता असलेल्या सुधाकर कुलकर्णी यांच्या ‘अगम्य बिंदूची किनार’ या काहीसे वेगळे नाव असलेल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले.

View Article


चित्रांतून समाजकार्याचा वसा

सामाजिक प्रबोधन घडावे म्हणून समाजात अनेक संस्था कार्यरत असतात. समाजातील ज्वलंत समस्या अधोरेखित करून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न अशा संस्था करत असतात.

View Article

किसनला तिसरे सुवर्णपदक

झारखंड येथील रांची येथे सुरू असलेल्या नॅशनल इंटरस्कूल स्पर्धेत शेवटच्या दिवशी, रविवारी नाशिकचा धावपटू किसन तडवीने तिसऱ्या सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. धावपटू दुर्गा देवरेने रौप्यपदक मिळवित या स्पर्धेत...

View Article

वृक्षगणनेला जीपीएसचा खोडा

राज्य सरकारच्या नवीन नियमामुळे वृक्षगणना करताना अत्याधुनिक जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करणे अनिवार्य झाले आहे. जीपीएसचा वापर केला तर काही लाखांचे काम सुमारे पाच ते सात कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार आहे.

View Article


पोलिसांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे

राज्याच‌ी लोकसंख्या सवाअकरा कोटींपर्यंत पोहोचली असून पोलिसबळ अवघे दोन लाख आहे. वाढते गुन्हे, डोके वर काढणारा नक्षलवाद, दहशतवाद तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या आव्हानांमुळे पोलिसांवरील ताण वाढतो...

View Article


अकार्यक्षमतेवरच ना‘राज’

ना‌शिक महानगरपालिकेत सत्ता असूनही नाग‌रिकांची कामे होत नसतील तर विरोधकांच्या खुर्चीत बसणे चांगले, असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिकेतील कारभाराबाबतची नाराजी तीव्र...

View Article

बिल्डरांनो, हजर व्हा!

पिंपळगाव बसवंत येथे सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांचा ‘मटा’ने वृत्तमालिकेद्वारे पर्दाफाश केल्यानंतर ही सारी कामे करणाऱ्या एकूण ६३ बिल्डरांना हजर होण्याचे फर्मान पिंपळगाव बसवंतच्या मंडल अधिकाऱ्याने...

View Article

‘त्या’ कार्यक्रमातील इतरांचीही झाडाझडती!

विकासकामांच्या भूमिपुजनप्रसंगी काँग्रेस नगरसेवक उद्धव निमसे यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे स्वागत करणे भोवले असतानाच या कार्यक्रमात उपस्थित इतर काँग्रेस नगरसेवकही पक्षाच्या रडारवर आहेत. राज यांचे...

View Article

खोळंबली आरोग्यसेवा

गेल्या तीन वर्षांपासून सिव्ह‌िल हॉस्प‌िटलमधील सिटीस्कॅन मशीन आऊटडेटेड झाल्याने बंद आहे. यामुळे पेशंट सुपर स्पेशालिटी हॉस्प‌िटलमधील सिटीस्कॅन मशीनवर अवलंबून होते.

View Article


कोल्ड मिक्सचा प्रयोग कळवणला यशस्वी

आशिया खंडातील रोड विज्ञान आणि तंत्रज्ञानात काम करणाऱ्या बिट्केम या अग्रगण्य कंपनीने अत्याधुनिक वनस्पती आणि स्वयंचलित प्रक्रिया, शिलाजित ज्वालाग्राही व खनिज पदार्थ यांच्या मिश्रण प्रक्रियेतून बारमाही...

View Article

पत्नीच्या खूनप्रकरणी जन्मठेप

स्वतःच्या मुलीवर औषधोपचारासाठी लागणाऱ्या खर्चाच्या वादावरून पत्नीचा खून करून विहिरीत फेकून दिल्याप्रकरणी बागलाण तालुक्यातील मोराणे येथील एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मालेगाव सेशन कोर्टचे...

View Article


चित्रांच्या दुनियेतून समाजकार्याचा वसा

सामाजिक प्रबोधन घडावे म्हणून समाजात अनेक संस्था कार्यरत असतात. समाजातील ज्वलंत समस्या अधोरेखित करून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न अशा संस्था करत असतात. सामाजिक क्षेत्रात नावलौकीक असलेल्या अशाच एका...

View Article

मान्यवरांची फजिती !

काहीसे वेंधळे अन् काहीशा उतावळ्या लोकांमुळे सार्वजन‌िक ठ‌िकाणी अनेक गमती-जमती घडत असतात. एका सांस्कृतिक हॉलमध्ये एका पुस्तकाचा प्रकाश सोहळाही नुकताच पार पडला.

View Article


आरोग्य विद्यापीठात कामबंद आंदोलन

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील दैनंदिन वेतनावरील कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी सोमवारी कामबंद आंदोलन पुकारले. जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी कुलगुरू डॉ. अरुण जामकर...

View Article

गंगापूर धरणाची सुरक्षा रामभरोसे!

शहराला पिण्याचे पाणी पुर‌विणाऱ्या गंगापूर धरणाच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कुणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. धरणावर कुणाही नागरिकांना प्रवेश नसल्याचे कर्मचारी सांगतात. परंतु धरणाच्या बॅक वॉटरजवळ...

View Article

कुंभमेळ्यापूर्वी उजळणार सातपूर बसस्थानकाचे भाग्य

सातपूर बसस्थानकाचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा वनवास आता संपणार असून येत्या कुंभमेळ्यापूर्वी बसस्थानकाचे भाग्य खुलणार आहे. सरकारच्या विशेष निधीतून आमदार नितीन भोसले यांनी तब्बल एक कोटी पन्नास लाख...

View Article
Browsing all 46150 articles
Browse latest View live