राज्याची लोकसंख्या सवाअकरा कोटींपर्यंत पोहोचली असून पोलिसबळ अवघे दोन लाख आहे. वाढते गुन्हे, डोके वर काढणारा नक्षलवाद, दहशतवाद तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या आव्हानांमुळे पोलिसांवरील ताण वाढतो आहे. त्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी सुसज्ज व्यायामशाळा हव्यात.
↧