काहीसे वेंधळे अन् काहीशा उतावळ्या लोकांमुळे सार्वजनिक ठिकाणी अनेक गमती-जमती घडत असतात. एका सांस्कृतिक हॉलमध्ये एका पुस्तकाचा प्रकाश सोहळाही नुकताच पार पडला.
↧