गेल्या तीन वर्षांपासून सिव्हिल हॉस्पिटलमधील सिटीस्कॅन मशीन आऊटडेटेड झाल्याने बंद आहे. यामुळे पेशंट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील सिटीस्कॅन मशीनवर अवलंबून होते.
↧