...हा तर सुप्रीम कोर्टाचा अपमान
डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये काम करण्यास पोषक वातावरण नसल्यास त्याचा परिणाम कामावर होतो. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना पूरक वातावरण ठेवण्याची जबाबदारी सुप्रीम कोर्टाने प्रशासनावर टाकली आहे.
View Articleकाँक्रिटीकरण धोकादायक
सध्या, गोदावरी नदीच्या उगमावरच काँक्रिटीकरणाचे जाळे तयार झाले असून त्यामुळे गतिमान पाण्याच्या प्रवाहाला बेक्र लागत आहे. परिणामी भविष्यात उत्तराखंडप्रमाणेच नाशिकलाही धोका पोहोचू शकतो, असा इशारा...
View Articleनाशिक महापालिकेचे इंजिनीअरिंग चुकले
महापालिकेचे इंजिनीअरिंग चुकल्याने भुयारी गटार योजनेचे पाइपलाइन फुटून पाणी थेट नदीपात्रात मिसळत आहे. ठेकेदारांच्या मोहापायी असे प्रकार घडतात. परंतु यात सुधारणा करण्यास खूप वाव आहे.
View Articleनद्या स्वच्छ ठेवणाऱ्यांनाच निवडून द्यावे
पुढील पिढ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवणाऱ्यांना तसेच नद्या स्वच्छ करणाऱ्यांनाच लोकप्रतिनिधी म्हणून निवडून द्यावे. नद्यांचे नकाशे तयार करावेत, खेळाचा वेळ गोदावरी स्वच्छतेसाठी द्यावा, असे आवाहन मॅगसेसे...
View Articleमहापौर वाघ यांच्याकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती
शहरातील डिव्हायडरची परिस्थिती सुधारणे, डेब्रिचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवणे तसेच शहरात स्वच्छता ठेवणे आदी बाबींवरून महापौर अॅड. यतीन वाघ यांनी विभागीय अधिकाऱ्यांची सोमवारी झाडाझडती घेतली. राज ठाकरे यांनी...
View Article१ फेब्रुवारीला उपसंचालक कार्यालयावर मोर्चा
शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी उपसंचालक कार्यालयावर १ फेब्रुवारीला शिक्षक सेनेतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. रविवारी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या शिक्षक सेनेच्या बैठकीत...
View Articleविनयभंगप्रकरणी तरुणावर गुन्हा
अल्पवयीन मुलींना बोलावून मोबाइलमधील अश्लिल चित्रफित दाखविल्याच्या आरोपावरून उपनगर पोलिसांनी तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. विनोद गाडेकर (२५, रा. राजराजेश्वरी मंगल कार्यालय परिसर, जेलरोड) हा तरुण...
View Articleमालेगावने टाकले थंडीत नाशिकला मागे
नाशकातील किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यातील सर्वाधिक किमान तपमानाची नोंद मालेगावमध्ये झाली आहे. आगामी काही दिवस तापमानातील हे बदल असेच राहतील, असे हवामान विभागाने सांगितले आहे.
View Articleमराठा आरक्षणप्रकरणी सरकारकडून फसवणूक
‘राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी निर्माण केलेल्या समितीला वारंवार देण्यात येणारी मुदतवाढ संशयास्पद असून, यामुळे आरक्षणाबाबत राज्य सरकार समाजाची फसवणूक करत आहे’, असा आरोप राष्ट्रवादी...
View Article‘पत्रकारांच्या सुरक्षेसाठी कायदा करावा’
पत्रकारांच्या सुरक्षेसाठी कायदा करण्यात यावा, अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील पत्रकारांनी केली. जिल्ह्यातील पत्रकार व छायाचित्रकारांचे प्रश्न समजून घेण्यासाठी प्रेस क्लब ऑफ मीडिया सेंटरने आयोजित केलेले...
View Articleमहापालिकेचे जम्बो स्कॅनिंग
आपल्याकडील सर्व कागदपत्रांचे अत्याधुनिक पद्धतीने जतन करण्यासाठी नाशिक महापालिकेने कंबर कसली असून फेब्रुवारीअखेरीस तब्बल एक कोटी कागदपत्रांचे स्कॅनिंग महापालिका पूर्ण करणार आहे.
View Articleपरवान्यांसाठी FDA ‘आपल्या दारी’
भाजीपाला विक्रेत्यांपासून मोठ्या प्रमाणात अन्नपदार्थ विक्री करणाऱ्यांपर्यंत सर्वांनाच नोंदणी किंवा परवाना देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ‘आपल्या दारी’ ही मोहीम सुरू केली आहे. नाशिक विभागातील...
View Articleधोकादायक वीजखांबांना कलरकोड
निष्काळजीपणामुळे होणाऱ्या वीज अपघातांना आळा बसावा, यासाठी डबल सप्लाय असणाऱ्या खाबांना महावितरण कलर कोडिंग करणार आहे. यामुळे नागरिकांना व खांबांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळीच धोक्याची सूचना मिळून...
View Articleकाँग्रेस भवनावर घरपट्टीचे ‘ओझे’!
देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या आणि नाशकात एका आमदारासह १६ नगरसेवक असलेल्या काँग्रेस पक्षाचे कार्यालय मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून कर बुडवेगिरी करीत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
View Article‘त्र्यंबकेश्वरला उत्तराखंडसारखा धोका’
त्र्यंबकेश्वरची प्राकृतिक रचना उत्तराखंडप्रमाणेच आहे. उत्तराखंडमध्ये नदीच्या रचनेशी छेडछाड झाली. त्याचे परिणाम सर्वांसमोर आले. त्र्यंबकेश्वरमध्ये यापेक्षा वेगळी परिस्थिती नसून उत्तराखंडसारखी परिस्थिती...
View Articleभाऊंवर संक्रांत
लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असल्याने राजकीय कार्यकर्त्यांसाठी यंदाची संक्रांत विशेष होती. निवडणुकीच्या दृष्टीने विविध पक्षांतर्फे तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. त्यात शहरातील मध्यवर्ती...
View Articleदुरुस्तीतील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी
अंदाजपत्रकीय खर्चापेक्षाही लाखो रुपयांचा अतिरिक्त खर्च होवूनही १० पाझर तलाव साठवणुकीसाठी तयार झालेले नाहीत. तलावांच्या दुरुस्तीच्या नावाखाली झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी अशी मागणी आदिवासी...
View Article१३ रस्त्यांनी पोलिसांचे वाजले तीनतेरा
नाशिकमध्ये कोट्यवधी रुपये खचून बांधलेल्या फ्लायओव्हरवरून नावालाच वाहतूक होत आहे. पुलाखालील अंडरग्राउंड मार्गाचाही वाहतुकीसाठी वापर होत नाही. या सर्वांचा परिणाम म्हणजे द्वारका चौकात पोलिसांवरील ताण...
View Articleआरोग्य विद्यापीठातील आंदोलन सुरूच
आरोग्य विज्ञान विद्यापीठात वर्षानुवर्षे दैनंदिन वेतनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची तड लागेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका आंदोलनकर्ते अन् राष्ट्रवादी युवक काँग्रेसने घेतली आहे.
View Articleसिंहस्थात ‘थांबा, पहा, जा’!
सिंहस्थ कुंभमेळ्यावेळी शहरात दाखल होणाऱ्या लाखो वाहनांचे नियमन करण्यासाठी महापालिकेने आणखी नऊ सिग्नल यंत्रणा उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या कामासाठी तब्बल १ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असून...
View Article