लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असल्याने राजकीय कार्यकर्त्यांसाठी यंदाची संक्रांत विशेष होती. निवडणुकीच्या दृष्टीने विविध पक्षांतर्फे तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. त्यात शहरातील मध्यवर्ती व गर्दीच्या परिसरात कार्यक्रम घेण्यात आले होते.
↧