त्र्यंबकेश्वरची प्राकृतिक रचना उत्तराखंडप्रमाणेच आहे. उत्तराखंडमध्ये नदीच्या रचनेशी छेडछाड झाली. त्याचे परिणाम सर्वांसमोर आले. त्र्यंबकेश्वरमध्ये यापेक्षा वेगळी परिस्थिती नसून उत्तराखंडसारखी परिस्थिती भविष्यात येथेही निर्माण होऊ शकते, असा गंभीर इशारा मॅगसेसे पुरस्कार विजेते आणि प्रसिद्ध जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी दिला आहे.
↧