सध्या, गोदावरी नदीच्या उगमावरच काँक्रिटीकरणाचे जाळे तयार झाले असून त्यामुळे गतिमान पाण्याच्या प्रवाहाला बेक्र लागत आहे. परिणामी भविष्यात उत्तराखंडप्रमाणेच नाशिकलाही धोका पोहोचू शकतो, असा इशारा प्रसिद्ध जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी सोमवारी दिला.
↧