संजीवनीला रौप्य पदक
मलेशिया येथे गुरुवारपासून सुरू झालेल्या पहिल्या आशियाई शालेय स्पर्धेत नाशिकची धावपटू संजीवनी जाधवने रौप्य पदक पटकावले असल्याची माहिती संजीवनीचे प्रशिक्षक विजेंदर सिंग यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.
View Articleविसर्जनाच्या मिरवणुकीत मारामारी
गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत नाचण्यावरून वाद झाल्याने एका गटाकडून दुसऱ्या गटावर हल्ला करण्यात आला. हा प्रकार बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मेहेर चौकात घडला. हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले असून...
View Article‘सुपर’चे पेशंट वाऱ्यावर
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील नऊ स्पेशालिस्ट डॉक्टर संपावर गेल्याने चार दिवसांत चाळीसहून अधिक ऑपरेशन रद्द झाल्याने पाच जिल्ह्यांमधून शहरात येणाऱ्या पेशंटचे प्रचंड हाल होत आहेत. डॉक्टर आणि राज्य...
View Articleअस्वच्छता पडली २५ लाखांत!
साफसफाई न करता अस्वच्छतेला खतपाणी घालणाऱ्या विविध हॉटेल्स आणि दुकानांवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कडक कारवाई केली आहे. त्यामुळेच एफडीएने नाशिक विभागात एकूण ७८ जणांकडून तब्बल २५ लाख रुपयांचा दंड...
View Articleसिन्नरमध्ये खड्ड्यामुळे एकाचा मृत्यू
नाशिकरोडच्या सिन्नर फाटा परिसरात रस्त्यावरील खड्डा चुकवताना मागून ट्रकने जोरदार धडक दिल्याने संदीप सुरेश पावटेकर हा युवक जागीच ठार झाला. बुधवारी सकाळी पावणे नऊ वाजता हा अपघात घडला. ट्रकचालक शेख जमील...
View Articleजलसाठा ७० टक्क्यांवर
गेल्या काही दिवसांत नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. सद्यस्थितीत हा साठा ७० टक्क्यांवर पोहचला असून गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ११ टक्के अधिक साठा आहे.
View Articleमागणी आणि पैसाही
जुने सीबीएस परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर तोडगा निघणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ एनडी पटेल रोडवरील एसटी महामंडळाच्या...
View Articleलोकशाहीपासून दूर जाऊ नका
‘लोकशाहीत निवडणुका अपरिहार्य आहेत. त्यामुळे राजकारण वाईट आहे असे म्हणत त्यापासून दूर जाऊ नका, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी केले.
View Article'गती' करा कॅमेऱ्यात बंदिस्त
सुसाट वेगाने जाणारी ट्रेन... तरण तलावात उंचावरुन उडी मारणारा तरुण... वाद्याच्या तालावर नर्तिकेची नाजूक अदाकारी... या तिन्ही बाबी भिन्न असल्या तरी यात एका बाबीचे साम्य आहे ती म्हणजे गती.
View Articleसुपरसाठी नव्याने भरती?
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील नऊ स्पेशालिस्ट डॉक्टर संपावर गेल्याने पाच दिवसात पन्नासहून अधिक ऑपरेशन रद्द झाल्याने पेशंट हाल सुरू आहेत.
View Articleएक्स्टर्नल प्रवेश विद्यापीठ पातळीवर
पुणे विद्यापीठामार्फत यंदापासून एक्स्टर्नल अभ्यासक्रमाचे प्रवेश एमकेसीएल या संस्थेच्या मध्यस्तीशिवाय विद्यापीठ पातळीवर होणार असून यासाठीचा अर्ज विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
View Articleआदिवासी विकासमंत्र्यांनी पाडला घोषणांचा पाऊस
बागलाणच्या धावत्या दौऱ्यावर आलेले आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी निवडणुकांच्या तोंडावर आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या तीन झेडपी गटासाठी घोषणांचा पाऊस पाडला.
View Articleचोरीच्या १८ बाइक मिळाल्या
दोन वेगवेगळ्या घटनेत दोन टोळ्यांकडून सरकारवाडा पोलिसांनी चोरीच्या तब्बल १८ बाइक हस्तगत केल्या आहेत. या पावणेचार लाखांच्या या बाइकसह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
View Articleचोरीस गेलेले ६ मोबाइल हस्तगत
शहरामध्ये विविध घटनांमध्ये चोरीला गेलेले सहा मोबाइल हस्तगत करण्यात सरकारवाडा पोलिसांना यश मिळाले. सुमारे २९ हजार रूपये किमतीचे हे मोबाइल आहेत.
View Articleरेशनिंग व्यवस्थेचा बोजवारा
केंद्र आणि राज्य सरकार अन्न सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीच्या घोषणा करीत असताना नाशकातील रेशनिंग व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याची कबुली खुद्द जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिली आहे.
View Articleविनापरवाना व्यवसाय महागात
विनानोंदणी किंवा परवाना व्यवसाय करणाऱ्या ३१३ व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नाशिक विभागात कडक कारवाई केली आहे.
View Articleटीका करण्यापेक्षा काम करणे अवघड
काम करण्यापेक्षा टीका करणे कधीही सोपे असते असे म्हणत जे राज्याची सत्ता देण्याची भाषा करताहेत त्यांना महापालिकेत काम करणे अवघड होते आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी...
View Articleबॉम्बच्या अफवेने खळबळ
येथील जिल्हा सेशन कोर्टाच्या आवारात सापडलेल्या बेवारस बॅगमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेने खळबळ उडाली होती. ही अफवा शहरात वाऱ्यासारखी पसरताच येथे बॉम्बशोधक पथकही दाखल जाले होते.
View Articleआधार नोंदणी जोडा एलपीजीशी
नाशिक जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून एलपीजी सबसिडी लाभ हस्तांतरण योजना राबविण्यात येत असल्याने आधार क्रमांकाची गॅस कनेक्शनला जोड देणे अनिवार्य झाले आहे.
View Articleकांदा हजार रुपयांनी घसरला!
तेजीच्या लाटेवर स्वार होऊन रोज नवनवे उच्चांक स्थापित करणारा उन्हाळ कांदा शुक्रवारी अचानक एक हजार रुपयांनी घसरला. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील बहुतेक बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याने सहा हजार...
View Article