सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील नऊ स्पेशालिस्ट डॉक्टर संपावर गेल्याने चार दिवसांत चाळीसहून अधिक ऑपरेशन रद्द झाल्याने पाच जिल्ह्यांमधून शहरात येणाऱ्या पेशंटचे प्रचंड हाल होत आहेत. डॉक्टर आणि राज्य सरकारमधील बोलणी पुढे सरकत नसल्याने संप कायम असल्याचे हॉस्पिटलकडून सांगण्यात आले.
↧