जुने सीबीएस परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर तोडगा निघणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ एनडी पटेल रोडवरील एसटी महामंडळाच्या कार्यालयात काही दिवसांपूर्वी गेले.
↧