$ 0 0 शहरामध्ये विविध घटनांमध्ये चोरीला गेलेले सहा मोबाइल हस्तगत करण्यात सरकारवाडा पोलिसांना यश मिळाले. सुमारे २९ हजार रूपये किमतीचे हे मोबाइल आहेत.