उड्डाणपुलाची सेवा तुर्तास फ्री
मुंबई-आग्रा हायवेवरील बहुप्रतिक्षेत असलेला उड्डाणपुल शुक्रवारपासून नाशिककरांच्या सेवेत येत असला तरी उड्डणपुलाची ही सेवा आगामी दोन महिने मोफत राहणार आहे.
View Articleधरणांचे पाणलोट क्षेत्र कोरडेच
सटाण्यात तालुक्यात एकीकडे पेरणीलायक पाऊस झाला असला तरी दुसरीकडे मात्र धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारल्यामुळे तालुकावासियांची चिंता वाढली आहे.
View Articleसटाण्यात पुन्हा वाढले लोडशेडींग
ऊर्जामंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करुन कमी केलेले शहरातील विजेचे लोडशेडिंग पुन्हा वाढले असून संपूर्ण शहरातच सहा तासांचे भारनियमन लागू झाले आहे. वीजचोरी व वीजगळती वाढल्यामुळे ही वाढ झाली आहे....
View Articleदहावीनंतर पर्याय 'हॉटेल ऑपरेशन'चा
हॉटेल मॅनेजमेंटच्या पदवी किंवा डिप्लोमा अभ्यासक्रमाला अॅडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सरकारमार्फत नवीन पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यंदापासून दहावीनंतर बारावीपर्यंत शिक्षण घेण्याऐवजी...
View Articleपरफॉर्मिंग आर्ट्सची डिग्री नाशिकमध्ये
संगीत, नृत्य आणि नाट्य या विषयांची अधिकृत विद्यापीठाची पदवी आता नाशिकमध्येही मिळणार आहे. या बॅचलर डिग्रीसाठी के. के. वाघ कॉलेज ऑफ परफॉरर्मिंग आर्ट्समध्ये प्रवेशालाही सुरुवात झाली आहे.
View Articleनव्या तुकड्यांची मागणी : १५ जूनपर्यंत मुदत
शैक्षणिक सत्र २०१३-१४ पासून कायमस्वरुपी विनाअनुदान तत्त्वावर पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम, बारावी समकक्ष असणारे उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (एचएससी व्होकेशनल) व द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमाच्या...
View Articleआणखी एका स्वीटमार्टला आग
कॉलेजरोडवरील श्री जलाराम स्वीट मार्ट या दुकानास बुधवारी सकाळी सात वाजता लागलेल्या आगीत दुकानातील सर्व सामान जळून खाक झाले. यावेळी आगीला काबू करण्यासाठी झुंजणारे अग्निशमन दलाचे सहा जवान आगीने होरपळून...
View Articleआग्रहाचं जेवण
लग्नाचा सिझन म्हणजे फुल्ल धमाल असते. घराच्यांची धावपळ आणि नातेवाईकांचा गोंधळ या ठरलेल्या गोष्टी असतात. त्यामुळे लग्नामध्ये अनेक किस्से घडतात. एका कार्यालयामध्ये नुकत्याच झालेल्या लग्नात असाच एक किस्सा...
View Articleकार्यरत नसलेल्या आदिवासी पथकांमध्ये पुनर्भरती
सरकारच्या विविध योजना आदिवासी समाजापर्यंत पोहचाव्यात, यासाठी माहिती आणि जनसंपर्क विभागांतर्गत येणाऱ्या आदिवासी प्रकर्षित पथकांमार्फत चित्रपटाद्वारे माहिती दिली जात असे. मात्र २००३पासून ही पथके कार्यरतच...
View Articleचुकीच्या माहितीमुळे दुर्घटना
श्री जलाराम स्वीट मार्टच्या आगीत अग्निशमन दलाचे सहा जवान जखमी झाले आहेत. दुकान मालकाने डिझेल भट्ट्याबाबत माहिती लपवून ठेवल्यानेच ही दुर्घटना झाल्याचा आरोप स्थायी समिती सभापती रमेश धोंगडे यांनी केला...
View Articleउत्पन्नाच्या दाखल्यावर १६ नंबरचा उतारा
नॉन क्रिमीलेअर दाखला काढणा-यांना जिल्हा प्रशासनाने दिलासा दिला आहे. उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी १६ नंबरच्या फॉर्मची प्रत अर्जासोबत जोडण्याचा पर्याय त्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामुळे तलाठी,...
View Articleपथदिप बंद अन् अधिका-यांचे मोबाईलही बंद
नाशिकरोडच्या राजमाता जिजाऊ तरण तलावाच्या परिसरात अनेक दिवसांपासून पथदिप बंद असून अधिकाऱ्यांना तक्रार करण्यासाठी फोन केला असता फोन उचलत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
View Articleतात्काळ तिकीटासाठी सेल्फ अॅटेस्टेड प्रत
रेल्वेचे तात्काळ तिकीट घेताना येणा-या अडचणी लक्षात घेता मूळ परिचयपत्रासह स्वयं साक्षांकित (सेल्फ अटेस्टेड) प्रतही सादर करावी लागणार आहे. १५ जूनपासून मध्य रेल्वेने या नियमाची अंमलबजावणी करण्याचे ठरविले...
View Articleअखेर त्या जळीत मृलीचा मृत्यू
रावेर तालुक्यातील दोधे विनयभंगाच्या प्रयत्नामुळे जाळून घेतलेल्या अल्पवयीन तरूणीचे सकाळी निधन झाले. गेल्या आठ दिवसापासून तिच्यावर उपचार सुरू होते.
View Articleगोकुळाडीत पाइपलाइन फुटल्याने पाणीच पाणी
गंगापूर रोडवरील राठी आमराई परिसरात तीन दिवसांपासून पुटलेली पाइपलाइन अद्याप दुरूस्त झालेली नाही. यामुळे या परिसरात पाणीच पाणी चुहूकडे झाल्याचा प्रत्यय नागरिकांना येत आहे. ही पाइपलाइन दुरूस्त करून...
View Articleराज्याची ठिबक सिंचन योजना
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यापुढे राज्यात शेतीसाठीच्या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे, यासाठी केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणेच राज्य सरकारची ठिबक सिंचन योजना राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी...
View Articleघंटागाडी ठेक्यावरून मनसेत धुसफूस
गेल्या सोमवारी स्थायी समितीने मंजुरी दिलेल्या घंटागाडीच्या प्रस्तावावरून मनसेत धुसफूस सुरू झाल्याच्या शक्यतेस बळकटी मिळाली आहे. स्थायी समितीच्या बैठकीपूर्वी मनसे गटनेत्याने काही नगरसेवकांच्यावतीने...
View Articleउड्डाणपुलावर टू, थ्री व्हिलरला बंदी
मुंबई-आग्रा हायवेवर उभारण्यात आलेल्या नाशिक शहरालगतच्या एकूण पाच उड्डाणपुलांवर दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना बंदी करण्यात आली आहे. तसेच, उड्डाणपूल आणि त्यालगतचा सर्व्हिसरोड हा नो पार्किंग झोन म्हणून...
View Article'रासबिहारी'च्या पालकांचा उद्रेक
शाळा सुरू होऊनही दाखले परत दिलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत परत न घेतल्याने रासबिहारी शाळेच्या संतप्त पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन यावर त्वरीत तोडगा काढण्याची मागणी केली.
View Articleवृत्तपत्र विक्रेत्यांना म्हाडाची घरे?
जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांना म्हाडा गृहनिर्माण योजनेतून सदनीका मिळाव्यात, सरकारकडून पेन्शन योजना सुरु करण्यात यावी अशा प्रमुख मागण्यांसाठी नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेत्या सेवाभावी संस्थेच्या...
View Article