$ 0 0 रावेर तालुक्यातील दोधे विनयभंगाच्या प्रयत्नामुळे जाळून घेतलेल्या अल्पवयीन तरूणीचे सकाळी निधन झाले. गेल्या आठ दिवसापासून तिच्यावर उपचार सुरू होते.