लैंगिक छळाप्रकरणी उपायुक्त निर्दोष
मानसिक आणि शारीरिक छळ करून महिला कर्मचा-याकडे शरीर सुखाची मागणी केली असा आरोप असलेले उपायुक्त दीपक कासार निर्दोष असल्याचे चौकशी समितीच्या अहवालात स्पष्ट झाले आहे.
View Articleशरद पवार उद्या नाशिक दौ-यावर
केद्रीय कृषीमंत्री शरद पवार शुक्रवारपासून नाशिक दौऱ्यावर येत आहेत. शनिवारी नाशिकसह येवल्यातील विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत. यात येवल्यातील नाट्यगृह, पैठणी क्लस्टरच्या इमारतीचे भूमिपूजन यासह...
View Articleनितीश हे अडवाणींचे पोपट: लालू
'लालकृष्ण अडवाणी असो किंवा नरेंद्र मोदी त्यांना देशाशी काही देणंघेणं नसून ते फक्त स्वार्थाचा विचार करतात. केवळ सत्तेच्या गादीवर बसण्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे' अशा शब्दांत राष्ट्रीय जनता दलाचे...
View Articleओवेसींचा मालेगाव दौरा रद्द?
वादग्रस्त भाषणाद्वारे जातीय तेढ निर्माण करणा-या खा. असदउद्दीन ओवेसी यांना नाशिक व धुळे जिल्ह्यांत येण्यास थेट गृहमंत्रालयानेच बंदी घातली आहे. त्यामुळे ओवेसींच्या शुक्रवारीपासूनच्या दौऱ्याबाबत...
View Articleसावदा येथे दंगल, कर्फ्यू लागू
सावदा येथे बुधवारी रात्री दोन गटात दंगल उसळून त्यात दगडफेक, वाहनांची जाळपोळ करण्यात आली. दंगलीत सहाजण जखमी झाले असून पोलिसांनी दंगलग्रस्त भागात २४ तासांसाठी संचारबंदी लागू केली. दंगल प्रकरणी २८ जणांना...
View Articleशहरातील फुलबाजार हटवणार
सराफ बाजारातील अतिक्रमण, फुलबाजार, मसालेवाल्यांची बसण्याची जागा तसेच कचऱ्याची समस्या इत्यादी प्रश्न मार्गी लावण्यासाठी याठिकाणी गुरूवारी सकाळी महापौर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
View Article‘न्यू इरा’च्या उमा पार्वती यांना पुरस्कार
न्यू इरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका उमा पार्वती यांना शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल दिल्लीस्थित सिल्व्हर फाउंडेशनच्या वतीने ‘एज्युकेशनिस्ट ऑफ द इअर’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
View Articleधन्वंतरी कॉलेजतर्फे इंटेरिअर डिझाइन सेमिनार
त्रिमुर्ती चौकातील धन्वंतरी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये इंटेरिअर डिझाइन या विषयाचा पदवी अभ्यासक्रम सुरू होत आहे. यानिमित्त रविवारी १६ जून रोजी करिअर इन इंटेरिअर डिझाइन या विषयावर सेमिनारचे आयोजन करण्यात...
View Articleजळगावला आजपासून तीन दिवसांआड पाणीपुरवठा
जळगाव शहराला पाणी पुरवणा-या वाघूर धरणातील पाणीसाठा संपला असून काटकसरीचे धोरण म्हणून ऐन पावसाळ्यात शुक्रवारपासून शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे.
View Articleशिक्षिकेची आत्महत्या
शहरातील व्ही. पी. एन. विद्यालयातील उपशिक्षिका विजया यमाजी सोनवणे (वय ४६) यांनी गुरुवारी सकाळी राहत्या घरात पेटवून घेत आत्महत्या केली. त्या शहरातील नववसाहतीत वास्तव्याला होत्या.
View Articleभविष्यात कॉर्पोरेट आयटीआय!
कुशल मनुष्यबळाची गरज पाहता बड्या खासगी समुहांकडून स्वतःचे आयटीआय उभारले जातील असे सांगत भविष्यात राज्यात 'कॉर्पोरेट आयटीआय' येतील अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
View Articleस्वीट मार्टमध्ये बेकायदा उत्पादन
शहर परिसरात केवळ मिठाई विक्रीचा परवाना मिळालेल्या अनेकांनी बेकायदेशीररित्या मिठाई आणि इतर अन्न पदार्थांचे उत्पादन सुरु केले असल्याची माहिती पुढे आली आहे.
View Article'व्ही एन नाईक' यांच्या पुतळ्याचे आज अनावरण
केवळ मुख्यमंत्र्याच्या हस्ते अनावरण व्हावे या अट्टहासापायी गेल्या काही महिन्यांपासून कपड्यात झाकलेला क्रांतीवीर वसंतराव नाईक यांच्या मोरवाडीतील पुतळ्याचे आजपासून सर्वांना दर्शन होणार आहे.
View Articleअर्धवट बांधकामांनाही भरावा लागणार एलबीटी
एलबीटी लागू झाला त्यावेळी अर्धवट स्वरुपात असलेल्या बांधकामांना एलबीटी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. २२ मे नंतर कमिन्समेंट घेतलेल्या प्रकल्पांना ५० टक्के एलबीटी तातडीने भरावा लागणार आहे.
View Article'स्मार्ट फोटोग्राफी'त नाशिक रायझिंग
फोटोग्राफीत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या 'स्मार्ट फोटोग्राफी' या मॅगेझिनमध्ये एखाद्या फोटोग्राफरचा फोटो छापून येणं म्हणजे सोने पे सुहागा. एकदा तरी आपण काढलेला फोटो यात यावा अशी मनोकामना जगभरातील...
View Articleवसतिगृह निवडताय सावधान!
कॉलेजमधील प्रवेश निश्चिती सोबतच शहरातील वसतिगृहामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू होते.
View Articleकचरा नव्हे, हा तर पैसाच!
घंटागाडीचा ठेका देणे, ठेकेदारांचे बिले वेळेत अदा करणे, खतप्रकल्पासाठी वाहने खरेदी करणे, नविन यंत्रणेची खरेदी करणे अशी कितीतरी ‘समाजपयोगी’ कामांना सर्वच पक्षांनी वेळवेळो ‘उचलून’ धरले आहे. ही कामे करताना...
View Articleमोरवाडी परिसरात अस्वच्छतेचे वातावरण
जून महिन्यातील एक-दोनच पावसाने मोरवाडी परिसरात अस्वच्छतेने थैमान घातले आहे. कुंड्यांच्या बाहेर पडलेला तसेच अरूंद गल्ल्यांमध्ये साठलेला कचरा सडण्याच्या अवस्थेत असून तो उचलण्याचे कष्टही महापालिका प्रशासन...
View Articleशालेय साहित्यावर कार्टुन्सची छाप
डोरेमॉन, पोकेमॉन, छोटा भिम, राजू, शिनचान आणि व्टिटी यासारख्या अनेक कार्टुन्सनी लहान मुलांना अक्षरश: वेड लावले आहे. घरी बसल्यानंतर टीव्ही आणि कम्प्युटर गेमच्या माध्यमातून मुलांचे मनोरंजन करणारी...
View Articleबेमिसाल बना ‘मटा’सोबत
गेल्या दोन वर्षांपासून तुम्हाला विविध इव्हेंट्सच्या माध्यमातून रीफ्रेश करणाऱ्या ‘महाराष्ट्र टाइम्स’चा नुकताच दुसरा वर्धापनदिन साजरा केला. या दोन वर्षात तुम्ही ‘मटा’ बरोबर अनेक इव्हेंट्सची धमाल लुटली आहे.
View Article