Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 46150

सटाण्यात पुन्हा वाढले लोडशेडींग

$
0
0
ऊर्जामंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करुन कमी केलेले शहरातील विजेचे लोडशेडिंग पुन्हा वाढले असून संपूर्ण शहरातच सहा तासांचे भारनियमन लागू झाले आहे. वीजचोरी व वीजगळती वाढल्यामुळे ही वाढ झाली आहे. त्यामुळे अधिकृत ग्राहकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

Viewing all articles
Browse latest Browse all 46150

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>