Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 46150 articles
Browse latest View live

५ वर्षं शिष्यवृत्ती प्रस्ताव नाहीत

विविध अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना तब्बल पाच वर्षांपासून ‌शिष्यवृत्तीच मिळाली नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

View Article


दाढेगाव नदीपात्रात सापडला मृतदेह

शहरात सुरू असलेल्या संततधार पावसाने दाढेगाव येथे वालदेवी नदीला पूर आला असून शनिवारी दुपारी एका ५० वर्षीय इसमाचा मृतदेह नदीपात्रात सापडला.

View Article


माझ्याऐवजी तरुणांना संधी द्या

आगामी लोकसभा निवडणुकीद्वारे पक्षाचे संख्याबळ वाढविण्यासाठी शरद पवार राज्यातील अनुभवी मंत्र्यांना या निवडणुकीत उतरविण्याच्या तयारीत आहेत. त्यात आदिवासी विकासमंत्री मुधकर पिचड यांच्या नावाचीही चर्चा आहे.

View Article

राज्यात कुपोषण वाढलेः मंत्री

नाशिक : राज्यात आदिवासी भागात कुपोषणाचे प्रमाण वाढलेय. याबाबत आरोग्य, महिला- बालकल्याण आणि आदिवासी विभागांत चर्चा झालीय. आपण स्वत: राज्यमंत्र्यांसह ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांतील आदिवासी भागाचा उद्यापासून...

View Article

खड्डयांमुळे जडतोय पाठदुखीचा त्रास

नाशिकच्या खड्डेमय रस्त्यामुळे वाहनांच्या अपघातात वाढ होत असून हॉस्पिटलमध्ये सरासरी तीन गंभीर पेशंटची भर पडत आहे. त्यातच खड्ड्यामुळे अनेक दुचाकीस्वारांना पाठदुखीचा सामना करावा लागत आहे.

View Article


शिक्षण उपसंचालक कार्यालयात टीडीएफची निदर्शने

शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अनागोंदी कारभार व भ्रष्ट कामकाजाविरोधात नाशिक जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणा देत ठिय्या आंदोलन करण्यात आले....

View Article

प्रशिक्षणातूनच मिळेल सक्षमीकरणाची वाट

‘महिला सक्षमीकरणाची सुरुवात महिलांच्या विचार प्रक्रियेला चालना देणयापासून होण्याची गरज आहे. यासाठी त्यांना वैचारिक तसेच आर्थिक सक्षमीकरणासाठी मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षण कार्यशाळांची गरज आहे’, असे मत...

View Article

डिप्लोमाच्या परीक्षा होणार ऑनलाईन

राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत (एमएसबीटीई) लवकरच इंजिनिअरींग डिप्लोमाच्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यास सुरुवात होणार आहे. चालू शै‌क्षणिक वर्षाच्या दुसऱ्या सत्रापासून युनिट टेस्टसाठी प्रायोगिक तत्वावर...

View Article


जन्मच चुकीकडे झाला ना!

सरकारी ऑफिसमध्ये कामाची टाळाटाळ आणि जबाबदारी ढकलली जाण्याचा अनुभव सगळ्यांनाच मिळतो. ‘सरकारी काम अन् थोड थांब’ असे म्हणतात, ते काही उगाच नाही. कामासाठी अर्ज आणि नियमांवर बोट ठेवून तो फेटाळला जाणे हे जणू...

View Article


सोशल नेटवर्किंग करा पण सांभाळूनच

रोजच्या जीवनपध्दतीमध्ये इंटरनेट किंवा सोशल साईट्स हा आपल्या गरजेचा भाग झाला आहे. ही बाब मान्य असली तरीही या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीलाही चालना मिळते आहे.

View Article

सुखदेव विद्यामंदिराचा अनोखा फ्रेंडशीप डे

सुखदेव प्राथमिक मराठी विद्यामंदिरामार्फत अनोख्या पध्दतीने फ्रेंडशीप डे साजरा. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जवळीक निर्माण व्हावी म्हणून झाडांना राखी बांधून शाळेतल विद्यार्थ्यांनी हा दिवस साजरा केला.

View Article

घडामोडींचा केंद्रबिंदू

पक्षाची ध्येयधोरणं ठरविण्यासह महत्त्वाचे निर्णय जाहीर होण्याचं ठिकाण तसंच कार्यकर्त्यांचं दुसरं घर म्हणजे राजकीय पक्षाचं मध्यवर्ती संपर्क कार्यालय. पक्ष स्थापनेपासून महत्त्वाचा भाग असणारी ही पक्ष...

View Article

अवयवदात्यांची ‘आयडेंटिटी होणार ठळक

कॉलेजच्या विद्यार्थ्याची ओळख पटण्यासाठी आवश्यक असणारे आयडेंटिटी कार्ड (आयकार्ड) आता त्याची सामाजिक ओळखही दर्शविणार आहे. अवयवदान करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयकार्डवर आता अवयवदाता म्हणून उल्लेख करण्याचा...

View Article


आरक्षण न दिल्यास निवडणुकीत वचपा काढू

मराठा समाजाला आरक्षण देऊ असे मागच्या निवडणुकीत सर्व पक्षांनी कबूल केले होते परंतु निवडणूक होताच विश्वासघात करण्यात आला. मात्र येत्या निवडणुकीत समाज शांत बसणार नाही;

View Article

अकरावीपासूनच हवी जेईई मेन्सची तयारी

जेईई मेन्स परीक्षेची तयारी केवळ दोन मह‌िन्यांमध्ये करणे शक्य नाही. त्यासाठी किमान दोन वर्षांचा कालावधी गरजेचा आहे. बारावीनंतर घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेची तयारी अकरावीपासूनच सुरू करा.

View Article


एक धागा मैत्रीचा...

कालपर्यंत ज्याने आपल्या भल्याबुऱ्याप्रसंगी आपली साथ दिली त्या जीवलग मित्राचे ऋण व्यक्त करण्याचा फ्रेण्डशीप डे हा दिवस. प्रचंड गर्दीतही त्याला सापडून काढत ही ‘मैत्री अशीच निभाव रे बाबा’ अशी साद घालत...

View Article

गाड्यांमधील मुद्देमालाची लूट सुरूच

पैसे खाली पडले किंवा गाडीतून तेल गळते आहे, असे ड्रायव्हरला सांगत गाडीतील किमती मुद्देमाल लंपास करणाऱ्या टोळीने पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे. यापूर्वीच्या घटनांचा तपास सुरू असताना चोर मात्र शहरात...

View Article


युवा सेनेची प्रबोधन करंडक एकांकिका स्पर्धा

युवा सेनेमार्फ‌‍त ‘प्रबोधन करंडक - २०१३’ या आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा होत आहे. ना‌शिक विभागासाठी नाशिकमध्ये १९ व २० ऑगस्टला महाकवी कालिदास कलामंदिरात या एकांकिका स्पर्धा होतील.

View Article

महिन्याभरात १४६ केसमध्ये ९१ जणांना अटक

आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणून साजऱ्या केल्या जाणाऱ्या ‘गटारी अमावस्ये’वर बनावट मद्याचे सावट आहे. गटारी अमावस्येला मद्य आणि मांसाहाराला मोठ्या प्रमाणात मागणी असते.

View Article

... आणि खड्डे बुजू लागले!

शहरभरातील रस्त्यांना खड्ड्यांचे ग्रहण लागल्याने महापालिकेतील सत्ताधारी गटाने प्रशासनाला धारेवर धरले आहे. मागील दोन महिन्यांपासून पावसाचे कारण पुढे करून डांबराने खड्डे भरण्यास असमर्थता दाखवणाऱ्या...

View Article
Browsing all 46150 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>