महापालिका निवडणूक : आयोगाचा निर्णय
जळगाव महापालिका निवडणुकीची १ जुलै २०१३ रोजी प्रसिद्ध झालेली मतदारयादी ग्राह्य धरण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. यामुळे दुबार, मृत अथवा स्थलांतरित मतदारांची नावे मतदारयादीतून वगळता येणार नाहीत.
View Articleबनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त
धुळे-मालेगाव रस्त्यावर आर्वी पुरमेपाडादरम्यान सोनेवाडे गावातील बनावट दारूचा कारखाना बुधवारी पहाटे पोलिसांनी उद्ध्वस्त केला. मास्टर ब्लेंड व्हिस्की या नावाने लेबल तयार करुन ते बनावट दारु भरलेल्या...
View Articleदौलतखान पठाण आयुक्तपदी रुजू
धुळे महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार अखेर दौलतखान पठाण यांनी स्वीकारला. सुमारे वीस दिवसांपूर्वी जीवन सोनवणे यांनी भिवंडी महापालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता, तेव्हापासून धुळे महापालिकेचे...
View Articleघरकुल घोटाळा फास्ट ट्रॅक कोर्टात?
जळगाव नगरपालिका घरकुल घोटाळा तपास जलदगतीने करण्यात येईल. प्रसंगी फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवण्यासंबंधी निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केली.
View Articleबिबट्यांचा धुमाकूळ
बागलाण तालुक्यातील डांगसौदाणे गावाजवळ सातवड शेत शिवारात आठ ते दहा दिवसांपासून बिबट्यांनी धुमाकूळ घातला. बिबट्यांच्या हल्ल्यात एक वासरू जखमी झाले, तर दोन पारडू, एक बोकड व बकरी, चार पाळीव प्राणी ठार...
View ArticleD. Edचे प्रवेश रखडले
राज्यभरातील डीएड कॉलेजची तपासणी होऊन सहा महिने उलटले, तरी या तपासणीचा निर्णय अद्याप रखडलेलाच आहे. दुसरे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतरही सरकारमार्फत या कॉलेजबाबत अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे...
View Articleपुररेषेतील अतिक्रमणे हटणार
शहरातील अनधिकृत होर्डींगबाजी कायम असताना गेल्या काही वर्षापासून अनधिकृत बांधकामांचाही मुद्दा चर्चेत आला आहे. विशेष करुन २००८ मध्ये गोदावरीला आलेल्या महापुरानंतर अनधिकृत बांधकामांचा मुद्दा उफाळून आला....
View Articleगोदावरीला पूर
त्र्यंबकेश्वर तालुक्यात होत असलेल्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरण समूह ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून तीन हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे.
View Articleस्थायीच्या आदेशाला प्रशासनाचा ठेंगा
शहरात दोन वेळा पाणीपुरवठा करण्याचे आदेश स्थायी बैठकी दरम्यान देऊनही प्रशासनाने शुक्रवारी पाणीपुरवठा पूर्ववत केला नाही. तांत्रिक कामांची पूर्तता केल्यानंतर दोन वेळेस पाणीपुरवठा करता येईल का यासंदर्भात...
View Articleउंबरदरी, कोनांबे ओव्हरफ्लो
सिन्नर तालुक्यात सुरू असलेल्या संततधारेमुळे पश्चिम पट्ट्यात असलेली उंबरदरी व कोनांबे ही धरणे पूर्णपणे भरली आहेत. म्हाळुंगी नदीचे पाणी वाढल्याने भोजापूर धरणातील पाणीसाठ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ होत...
View Article‘जेईई मेन्स’वर मोफत सेमिनार
आयआयटीयन पेसच्या नाशिक शाखेमार्फत ‘जेईई मेन्स’ परीक्षेसंदर्भात मोफत सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या, रविवारी (४ ऑगस्ट रोजी) प. सा. नाट्यगृहामध्ये सायंकाळी साडेपाच वाजता हा सेमिनार होणार आहे.
View Articleउपमहापौरांनी वाचला तक्रारीचा पाढा
महापालिका प्रशासनातील अधिकारी लोकप्रतिनिधींच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करतात. लोकप्रतिनिधींच्या तक्रारी सोडवण्यास अधिकारी तयार नसतील तर सर्वसामान्य नागरिकांना काय न्याय मिळत असेल, असा आरोप करीत उपमहापौर...
View Articleचित्रकार शिवाजी तुपे अत्यवस्थ
विख्यात निसर्गचित्रकार शिवाजी तुपे यांच्यावर लाइफ सपोर्ट सिस्टिमच्या मदतीने उपचार सुरू आहेत. बुधवारपासून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सोपान हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
View Articleसहा वर्षांतील सर्वाधिक वर्षा!
नाशिक जिल्ह्यात गेल्या सहा वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून गंगापूर धरणातून ५०००, दारणा धरणातून ८००० तर कडवा धरणातून ३५०० हजार क्युसेक्स पाण्याचा...
View Articleनिर्णयाने प्राध्यापकांना दिलासा
नेमणुकीपासून नोकरीच्या वर्षाची गणना व्हावी व वेतनातील फरक देण्यात यावा, या मागण्यांसाठी २१ प्राध्यापकांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने या प्राध्यापकांना दिलासादायक...
View Articleजातपंचायतींविरोधात अंनिसचे मूठमाती अभियान
पुरोगामी म्हणविल्या जाणा-या महाराष्ट्रामध्ये जातपंचायतीचे प्रकार उघडकीस आल्याने याविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने राज्यव्यापी मूठमाती अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
View Articleनाशिकरोड कारागृहातील गैरप्रकार रोखा
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असून आवारात अनेक प्रकारचे गैरप्रकार होत आहेत.
View Articleकारागृहात निविदा कराराचा भंग
नाशिकरोड कारागृहातील कॅण्टीनसाठी लागणारे साहित्य पुरविण्यासाठी निविदा कराराचा भंग करून नियमबाह्य साहित्य खरेदी केले जात असल्याचा आरोप काही पुरवठादारांनी केला आहे.
View Articleसिडकोत आदिवासी वसतिगृह
आदिवासी विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहता आदिवासी विकास विभागातर्फे सिडकोत मुले व मुलींसाठी विशेष वसतिगृह उभारण्यात येणार आहे.
View Articleजिल्हाधिकारी जप्तीचे वॉरण्ट टळले
पांझरानदीवर उभारण्यात येत असलेल्या अक्कलपाडा धरणासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला गेल्या पाच वर्षांपासून थकविणा-या जिल्हाधिका-यांची खुर्ची व वाहन जप्त करण्याचे वॉरण्ट बजाविण्यात...
View Article