महापालिका प्रशासनातील अधिकारी लोकप्रतिनिधींच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करतात. लोकप्रतिनिधींच्या तक्रारी सोडवण्यास अधिकारी तयार नसतील तर सर्वसामान्य नागरिकांना काय न्याय मिळत असेल, असा आरोप करीत उपमहापौर सतिष कुलकर्णी यांनी आयुक्त संजय खंदारे यांच्यासमोर अधिकाऱ्यांच्या तक्रारींचा पाढाच वाचला.
↧