$ 0 0 शहरात सुरू असलेल्या संततधार पावसाने दाढेगाव येथे वालदेवी नदीला पूर आला असून शनिवारी दुपारी एका ५० वर्षीय इसमाचा मृतदेह नदीपात्रात सापडला.