राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत (एमएसबीटीई) लवकरच इंजिनिअरींग डिप्लोमाच्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यास सुरुवात होणार आहे. चालू शैक्षणिक वर्षाच्या दुसऱ्या सत्रापासून युनिट टेस्टसाठी प्रायोगिक तत्वावर ऑनलाईन पध्दतीचा अवलंब केला जाणार असून त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व परीक्षा ऑनलाईन होणार आहेत.
↧