जेईई मेन्स परीक्षेची तयारी केवळ दोन महिन्यांमध्ये करणे शक्य नाही. त्यासाठी किमान दोन वर्षांचा कालावधी गरजेचा आहे. बारावीनंतर घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेची तयारी अकरावीपासूनच सुरू करा.
↧