युवा सेनेमार्फत ‘प्रबोधन करंडक - २०१३’ या आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा होत आहे. नाशिक विभागासाठी नाशिकमध्ये १९ व २० ऑगस्टला महाकवी कालिदास कलामंदिरात या एकांकिका स्पर्धा होतील.
↧