'ITI'च्या विद्यार्थ्यांना मुदतवाढीचे आश्वासन
सुरूवातीपासूनच ठप्प झालेल्या 'आयटीआय' ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्याचा विचार सुरू आहे. विद्यार्थ्यांनी आशावादी रहावे, असे आश्वासन सातपूर 'आयटीआय'चे प्राचार्य एन....
View Articleशाळांच्या सक्तीची पालकांना झळ
शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने पालकांची खरेदी-विक्रीची गडबड सुरू झाली आहे. खासगी शाळांमधून तर त्यांनी ठरवून दिलेल्या दुकानांमधूनच साहित्य घेण्याची सक्ती होत असल्याने पालकांच्या खिशाला चंदन लागत आहे.
View Articleरेल्वेस्थानकाबाहेरील मोठाले रस्ते खड्ड्यात
नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या बाहेरील रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून अनेक दिवसांपासून या खड्डयांमुळे अपघात होत आहेत. याकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. हा खड्डा तातडीने...
View Articleसुरक्षित वाहतूकीसाठी प्रयत्न करणार
नाशिकची दिवसेंदिवस वाढती वाहतूक आणि तिचे नियोजन करण्यास तोकडे पडणारे प्रशासन असे चित्र नेहमीचेच आहे. दररोज होणारे अपघात, रिक्षाचालकांच्या समस्या, स्कूल बस, ट्रान्सपोर्ट अशा सर्वच बाबींमध्ये नियमितता...
View Articleआरोग्य विद्यापीठाचा 'इंडियन पेटंट लॉ' अभ्यासक्रम
विविध आरोग्य शाखांचे शिक्षण देणाऱ्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने आता पेटंट विषयाचा अभ्यासक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
View Article'बिटको'मध्ये पालकांचा गोंधळ
जुन्या सीबीएस जवळील न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या डी. डी. बिटको ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया पारदर्शक नसल्याचा आरोप करीत संतप्त पालकांनी खिडकीच्या काचा फोडल्या. या प्रकारामुळे...
View Articleसटाण्यात तहसील कार्यालयावर मोर्चा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचातर्फे सोमवारी सकाळी नागरिकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
View Articleडाळिंबाच्या झाडांचे केले नुकसान
सरस्वतीवाडी ता. देवळा येथील शेतकऱ्याच्या शेतातील शंभर डाळिंबाची झाडे अज्ञात व्यक्तीने उपटून फेकून दिल्याने डाळिंब बागायतदारांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
View Articleबैलाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू
बागलाण तालुक्यातील आराई येथील शेतकऱ्याचा बैलाने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. श्रीराम नथू सोनवणे (वय ५९, रा. न्यू प्लॉट आराई ) असे त्यांचे नाव असून ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. श्रीराम सोनवणे यांनी...
View Articleखंडणीप्रकरणी एकाला अटक
अॅण्टीकरप्शन ब्युरोमध्ये तुमच्याविरुद्ध तक्रार असून हे प्रकरण मिटवण्यासाठी खंडणी मागणाऱ्या संशयिताला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. मनमाड येथे व्यापार व शेती करणारे रामदास आहेर यांना सुदर्शन चंदनशिव याचा १९...
View Articleग्रामीण भागातील वीजप्रश्न त्वरित सोडवा
ग्रामीण भागातील काही गावांमध्ये नियमित वीजपुरवठा होत नसल्याने रहिवाशांना जगणे कठीण झाले आहे. याबाबत वरिष्ठ अधिका-यांना सांगूनही दखल घेतली जात नाही.
View Articleहुज्जत महागात पडली !
हुज्जत घालणे काही व्यक्तींचा स्वभाव बनतो. नको तिथे आणि नको त्यांच्याशी हुज्जत घालणे हे कधी चांगलेच महाग पडू शकते. कोणत्याही बसस्थानकावर खिडकीतून एसटीत रूमाल टाकण्याचा प्रकार नवा नाही. एका महाशयांनी...
View Articleसातपूरमधील बँकेत सापडले बनावट चलन
सातपूरमधील राष्ट्रीयकृत बँकेत सापडणाऱ्या बनावट चलनाचा शोध लावणे अजूनही पोलिसांना शक्य झालेले नाही. ठराविक दिवसांनंतरही बँकेने फिर्याद देणे आणि पोलिसांनी ती नोंदवून घेणे, असे काम सुरू असून बनावट चलनाचे...
View Article'रासबिहारी'च्या पालकांची शिक्षणमंत्र्यांकडे धाव
पंधरा दिवसांपासून शाळेबाहेर असलेल्या रासबिहारी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांची भेट घेऊन याबाबत त्वरित निर्णय घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.
View Article'सुपर'च्या समस्यांवर पुन्हा नुसतीच चर्चा
विभागीय आयुक्तांबरोबर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील समस्यांवर झालेल्या बैठकीत हॉस्पिटलच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचा व याबाबत सरकारकडे पाठपुरावा करण्यावर नुसतीच चर्चा झाली....
View Articleशहीद अहिररावच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार
उत्तराखंडमध्ये मदतकार्य करताना हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेल्या गणेश अहिरराव या जवानाची ओळख अखेर पटल्यानंतर त्याचे पार्थिव आज, मंगळवारी चाळीसगाव येथे आणण्यात आले. उद्या, बुधवारी वडाळा-वडाळी या गणेशच्या...
View Article६ हजार रिक्षा इलेक्ट्रोनिक मीटरविनाच
सरकारने काढलेल्या अधिसूचनेनुसार प्रत्येक रिक्षाला इलेक्ट्रॉनिक मीटर बसविणे सक्तीचे आहे. मात्र मुदत संपूनही शहरातील केवळ पन्नास टक्के रिक्षांनाच इलेक्ट्रॉनिक मीटर बसले आहेत. शहरात असलेल्या ११ हजार ५००...
View Articleस्कूलबसच्या धडकेत चिमुरड्याचा अंत
स्कूलबसमधून स्टॉपवर उतरलेल्या एका चार वर्षीय चिमुरड्याला त्याच स्कूलबसने धडक दिल्याने जीव गमवावा लागला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास उत्तमनगर परिसरातील मोरे मळा येथे घडली.
View Articleदाव्याची सुनावणी होणार उद्या
शहरातील वृक्षांची सर्रासपणे कत्तल सुरू असून त्याकडे लक्ष देण्यास महापालिका प्रशासनाला वेळ नाही, असा आरोप करीत मानव उत्थान मंचने दाखल केलेल्या दिवाणी दाव्याच्या नियमित कामकाजास गुरुवारी सुरुवात होणार आहे.
View ArticleNDCCवर प्रशासक मंडळाची नियुक्ती
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची खालावलेली आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी निबंधक सहकारी संस्थांच्या सहकार आयुक्तांनी बँकेवर प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशांनुसार...
View Article