विभागीय आयुक्तांबरोबर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील समस्यांवर झालेल्या बैठकीत हॉस्पिटलच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचा व याबाबत सरकारकडे पाठपुरावा करण्यावर नुसतीच चर्चा झाली. यामुळे अडचणीत सापडलेल्या 'सुपर' हॉस्पिटलला घरघर लागण्याची भीती अधिक आहे.
↧