$ 0 0 ग्रामीण भागातील काही गावांमध्ये नियमित वीजपुरवठा होत नसल्याने रहिवाशांना जगणे कठीण झाले आहे. याबाबत वरिष्ठ अधिका-यांना सांगूनही दखल घेतली जात नाही.