शहर स्वच्छतेसाठी SMS हेल्पलाइन
'स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक' ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी नाशिक महापालिकेने एसएमएस हेल्पलाइन कार्यन्वित केली असून त्याद्वारे शहरातील कचऱ्यासंबंधातील तक्रारी सोडविण्यात येणार आहे.
View Articleई रिटर्नमुळे करात लक्षणीय वाढ
ई रिटर्नमुळे करदात्यांची मोठी सुविधा झाली आहे. परिणामी सरकारच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ झाली असल्याची माहिती विक्रीकर खात्याचे सहआयुक्त एस. पी. काले यांनी दिली.
View Articleस्पीड ब्रेकरच्या उंचीने अपघातात वाढ
नाशिकरोडच्या जुन्या सायखेडारोडवर महापालिकेच्या वतीने स्पीड ब्रेकर टाकण्यात आले असून त्याची उंची जास्त असल्याने सतत अपघात होत आहे. या स्पीडब्रेकरची उंची कमी करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
View Articleडीपी आणि कॅनॉल रोड होणार खुला
तिडके कॉलनीतून सिडकोकडे जाण्यासाठी मायको सर्कलला जाण्याची येत्या काळात गरज राहणार नाही. कारण, तिडके कॉलनीतून थेट दक्षिणमुखी मारुती मंदिरासमोरच्या रस्त्याला जाऊन मिळणारा डीपी रोड आणि कॅनॉल रोड करण्याचा...
View Articleग्रामपंचायतींचे लवकरच सक्षमीकरण
ग्रामपंचायत सक्षम करण्यासाठी शासनाने जोरदार पावले उचलली आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीला आता ग्रामसेवकाबरोबरच पंचायत विकास अधिकारी नेमण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतीचे तांत्रिक कामे विनाविलंब व्हावीत...
View Articleक-हेच्या शेतक-याने फुलवली मोसंबी शेती
डाळिंबाचे आगार असलेल्या कसमादेपट्टयात आता मोसंबी पिकू लागली आहे. रविवारी सटाणा बाजार समितीत प्रथमच मोसंबी विक्रीसाठी दाखल झाली. तिनशे रुपये क्रेट इतका मोसंबीला भाव मिळाला.
View Articleअनैतिक संबंधातून पतीचा खून
प्रजासत्ताकदिनी नांदगाव परिसरातील बेलदार वस्तीनजीक झालेल्या अज्ञात व्यक्तीच्या खुनाचा तपास करण्यात नांदगाव पोलिसांना यश आले आहे. प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने खून झाल्याचे...
View Articleसोळा गावांना बेमोसमी फटका
बागलाण तालुक्यात गेल्या सप्ताहात झालेल्या बेमोसमी पाऊस आणि गारपीटमुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे.
View Articleप्राचार्यपदाची आसक्ती !
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या एका समितीने प्राचार्यपदाची कालमर्यादा पाचवरुन दहा वर्षे करण्याची शिफारस नुकतीच केली. २०१० सालापूर्वी प्राचार्यपदाला कालमर्यादा नव्हती. २०१० साली ‘युजीसी’ने ती पाच वर्षे...
View Articleहुश्श ....सुटलो रे बाबा
विविध प्रवृत्तींच्या समुहातून समाज आकाराला येतो. येथे तऱ्हेतऱ्हेचे लोक सापडतात. त्यातही काही प्रवृत्ती लक्षवेधी ठरतात. काही सकारात्मक अंगाने तर काही उपहासात्मक अंगाने. आत्मस्तुती प्रिय असणारा एक...
View Articleकैलाश खेर नाईट रॉक्स...
‘महाराष्ट्र टाइम्स’ आयोजित कैलाश खेर नाईट कार्यक्रम शनिवारी नाशिककरांनी एन्जॉय केला. कैलाशच्या गाण्यांवर तरुणाई थिरकली तर सारे नाशिककर कैलाशमय झाले होते. यानिमित्ताने कैलाशच्या चाहत्यांनी या...
View Articleकैलाश फिर आएगा...!
स्टेजवरचे लाइट वेगाने फिरू लागतात...‘तो आला.. तो आला’ म्हणत तरुणाईकडून आरोळ्या ठोकल्या जातात, तब्बल वीस हजारांपेक्षा अधिक असलेले उत्सुक प्रेक्षक जागेवर उठून उभे राहतात... स्टेजवर कुणी दिसत नाही...
View Article...तर सत्तेची स्वप्ने पाहू देणार नाही
महाराष्ट्र सरकारने येत्या निवडणुकीअगोदर मराठा आरक्षणाचा निर्णय न घेतल्यास सत्तेची स्वप्न पाहू देणार नाही, असा इशारा शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिला. बी. डी. भालेकर मैदानात झालेल्या मराठा...
View Article९७० पैकी ६८१ पोलिस तंदुरुस्त!
ढेरपोटे पोलिस चेष्टेचा आणि टीकेचा विषय ठरतात. असे पोलिस काय कायदा आणि सुवव्यवस्था राखणार आणि गुन्हेगारी रोखणार, असा प्रश्न कायम विचारला जातो. परंतु नाशिक शहर पोलिस दलातील पोलिस मात्र अन्य शहरांच्या...
View Article'सिम्बॉयसिस'ला महापालिकेने दिली बेकायदा जमीन
भूसंपादन प्रक्रीया सुरू असताना आरक्षित भूखंड महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीररीत्या सिम्बॉयसिसला समावेशक आरक्षणांतर्गत (एआर) विकसित करण्यास देण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते...
View Articleबजेट : आचारसंहितेची टांगती तलवार
महापालिकेच्या बजेटबाबत सोमवारी महापालिका प्रशासनाची बैठक पार पडणार आहे. मात्र, या बजेटवर आचारसंहितेची टांगती तलवार कायम असल्याची शक्यता वर्तवली जात असून आतापर्यंत मंजूर कामाचे कार्यादेश मिळविण्यासाठी...
View Articleनाशिक पैठणीची पुणे, मुंबईलाही भुरळ
फॅशनच्या जमान्यतही आपलं नावलौकिक टिकवून ठेवणारी साडी म्हणजे पैठणी. नाजूक, सुंदर व आकर्षक अन् जरीची बुटी आणि काटपदरची पैठणी महिलांना हवी असते ते तिच्या देखणेपणामुळेच. येवल्याची पैठणी नावारुपाला आली...
View Article...येथे रोजच होतो जिवाशी खेळ
मुंबई-आग्रा हायवेवरील अमृतधाम चौफुली दिवसागणिक धोकेदायक बनत चालली आहे. वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे विद्यार्थी, वृद्घ नागरिक तसेच महिलांना जीव मूठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे.
View Articleविकासाला ‘खो’ घातलाच नाही
लोकसभा मतदार संघाच्या विकासासाठी नव्याने मंजूर झालेल्या विकासकामांची माहिती देतानाच आम्ही कधीही विकासाच्या मुद्द्याला खो घातलेला नाही. महापालिकेतही विकासकामाच्या कोणत्याही मुद्द्यावर राष्ट्रवादी...
View Articleएलबीटी फरक : सरकारला साकडे
जकातीच्या तुलनेत एलबीटी अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उत्पन्नात घट होत असल्याने फरकाची रक्कम राज्य सरकारकडून पदरात पाडण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे. तसा प्रस्ताव देखील राज्य सरकारकडे...
View Article