महापालिकेच्या बजेटबाबत सोमवारी महापालिका प्रशासनाची बैठक पार पडणार आहे. मात्र, या बजेटवर आचारसंहितेची टांगती तलवार कायम असल्याची शक्यता वर्तवली जात असून आतापर्यंत मंजूर कामाचे कार्यादेश मिळविण्यासाठी नगरसेवकांची लगीनघाई सुरू झाली आहे.
↧