भूसंपादन प्रक्रीया सुरू असताना आरक्षित भूखंड महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीररीत्या सिम्बॉयसिसला समावेशक आरक्षणांतर्गत (एआर) विकसित करण्यास देण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी केला आहे.
↧