विद्यापीठ अनुदान आयोगाच्या एका समितीने प्राचार्यपदाची कालमर्यादा पाचवरुन दहा वर्षे करण्याची शिफारस नुकतीच केली. २०१० सालापूर्वी प्राचार्यपदाला कालमर्यादा नव्हती. २०१० साली ‘युजीसी’ने ती पाच वर्षे केली. पाच वर्षांची मर्यादा कायम राहिली तर पुढील वर्षी अनेक महाविद्यालयांमध्ये नेत्वृत्त्व पालट होत तरुण पिढीला संधी मिळेल.
↧