$ 0 0 बागलाण तालुक्यात गेल्या सप्ताहात झालेल्या बेमोसमी पाऊस आणि गारपीटमुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे.