महानगरे घेणार मोकळा श्वास?
राज्याचा विकास मोठ्या गतीने होत असल्याचा दावा सरकारकडून होत असला तरी प्रत्यक्षात राज्यातील महानगरे वायू प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहेत. त्यामुळेच या महानगरांमधील वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कृती...
View Articleकोणार्क नगरमध्ये वाहनांची तोडफोड
शहरात वाहन तोडफोडीच्या घटना सुरूच असून कोणार्क नगरमध्ये दोन अॅमब्यूलन्ससह एका इनोव्हा मोटारीची तोडफोड करण्यात आली. शुक्रवारी रात्री एक ते दोन वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.
View Article‘साई पॅलेस’ला १ लाखाचा दंड
मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल साई पॅलेसला एक लाख चार हजार रुपयांचा दंड केला असल्याचे महापालिका उपायुक्त आर. एम. बहिरम यांनी सांगितले. प्रत्यक्षात साई पॅलेसवर करण्यात आलेली कारवाई म्हणजे फक्त देखावा...
View Articleनगरसेवक सहाणेंची सुरक्षा काढली
विधानपरिषद निवडणुकीतील वादातून जीविताला धोका असल्याच्या कारणास्तव शिवसेना नगरसेवक अॅड. शिवाजी सहाणे यांना देण्यात आलेली वैयक्तिक सुरक्षा पोलिसांनी मागे घेतल्याने संतप्त झालेल्या सहाणे यांनी ही कारवाई...
View Articleसरकार आणि राज यांचे संगनमत
मनसेने केलेले ‘टोलफोड’ आंदोलन ही राज्य सरकार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मिलीभगत असून राज्यातील महायुतीची ताकद कमी करण्यासाठीचा हा डाव असल्याचा थेट आरोप प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी...
View Articleआणखी ५ ठिकाणी होणार जलकुंभ
विस्तारीत लोकसंख्येच्या तुलनेत पाणी पुरवठा व्हावा यासाठी महापालिकेने पाच ठिकाणी जलकुंभ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. जलकुंभ उभारणी व त्यादृष्टीने जल वाहिन्या टाकणे यासाठी सुमारे ४३ कोटी रूपये खर्चास...
View Articleवीसपैकी दोघींनाच 'मनोधैर्य'
बलात्कारित महिला, बालकांवरील लैंगिक अत्याचार व अॅसिड हल्ल्यातील महिलांना मानसिक आघातामधून बाहेर काढण्याच्या उद्देशाने महिला बालविकास विभागातर्फे 'मनोधैर्य' ही योजना सुरू करण्यात आली आहे.
View Articleआरोग्यने काढली, आणखी ३ कॉलेजची मान्यता
आरोग्य विज्ञानाशी निगडीत विविध अभ्यासक्रमांच्या रचनेत मुलभूत सुविधांचा असणारा अभाव आणि इतर त्रुटींचा ठपका ठेवत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने राज्यातील आणखी तीन कॉलेजेसची संलग्नता...
View Articleज्युनियर इंजिनीअरला लाच घेताना पकडले
कृषी पंपाच्या वीज कनेक्शनसाठी आदिवासी शेतकऱ्याकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना शनिवारी विरगाव सबस्टेशनच्या ज्युनियर इंजिनीअरला अॅन्टी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.
View Articleविविध मागण्यांसाठी शिक्षकांचा मोर्चा
शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेतर्फे आज नाशिकरोड येथे मोर्चा काढण्यात आला. शिक्षण सहसंचालक (माध्यमिक) आर. आर. मारवाडी यांना निवेदन देण्यात आले. बिटको येथून सुरू झालेला हा...
View Articleदिवसा पाणीपुरवठा करा
सिडको प्रभागातील प्रभाग ५२ व ५३ मध्ये रात्री उशिरा येणाऱ्या पाण्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वारंवार मागणी करूनही मनपा प्रशासन दखल घेत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाना महाले यांच्या...
View Articleअनधिकृत पार्किंगमुळे उद्योजक त्रस्त
औद्योगिक वसाहतीतील सर्वच मुख्य रस्त्यांवर मोठे ट्रेलर व इतर वाहने अनाधिकृतपणे उभे राहतात. एमआयडीसीने नाममात्र दरात अधिकृत वाहनतळ खाजगी विकसकाकडून बनविले आहे. मात्र, या वाहनतळाचा कोणीही उपयोग करीत नाही.
View Articleरेल्वे स्टेशनच्या आवारात वाहनांना प्रवेश नको
रेल्वे स्थानकाच्या आवारात कोणत्याही वाहनांना प्रवेश न देता प्रवासी उतरल्यावर वाहने ताबडतोब बाहेर जाऊ द्या. रेल्वे स्थानकाच्या आवारात कोणत्याही वाहनाचा प्रवेश होता कामा नये.
View Articleशेतकऱ्यांना १५ दिवसात मोबदला
मालेगाव आणि येवला या दोन तालुक्यातील औद्योगिक भूसंपादनाचा मोबदला येथील शेतकऱ्यांना येत्या १५ दिवसात देण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या दीड-दोन महिन्यात ही जमीन उद्योगांसाठी उपलब्ध होऊ शकणार आहे.
View Articleदफनविधीचा खर्च न दिल्यास तीव्र आंदोलन
नाशिक महापालिकेतर्फे शहरातील स्मशानभूमीत मोफत अंत्यसंस्काराची योजना सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर लिंगायत, मुस्लिम, गोसावी समाजालाही मोफत अंत्यसंस्कारासाठीचा खर्च देण्याची घोषणा महापालिकेने केली.
View ArticleNIT तील रॅगिंगविरोधात 'भाविसे'चा मोर्चा
म्हसरूळ परिसरातील एनआयटी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये रॅगिंग होत असल्याच्या तक्रारीवरून भारतीय विद्यार्थी सेनेतर्फे शनिवारी कॉलेजवर मोर्चा नेण्यात आला. यावेळी प्राचार्यांना निवेदन देत रॅगिंग करणाऱ्यांवर...
View Articleट्रॅफिक इंजिनीअरला हवा सरकारी ग्रीन सिग्नल
नाशिक महापालिकेत ट्रॅफिक इंजिनीअरचे पद निर्माण करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून मंत्रालयात धूळखात पडला आहे. या पदाला मंजुरी मिळाली तर शहरातील वाहतुकीच्या समस्या सोडविण्यास मदत...
View Articleप्रायव्हेट कॉलेजला बी. फार्मच्या प्रवेश परीक्षेसाठी मान्यता
असोसिएशन ऑफ अनएडेड प्रायव्हेट फार्मसी कॉलेजेसतर्फे (एयूपीपीसी) आगामी शैक्षणिक वर्षापासून बी. फार्मसी विद्याशाखेच्या पहिल्या वर्षासाठी संस्था पातळीवर राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी तंत्रशिक्षण...
View Articleतरुणीचे अपहरण करून विनयभंग
महाविद्यालयीन तरुणीला बळजबरीने मोटारीत बसवून तिचा विनयभंग करण्यात आला. गुरूवारी दुपारी साडेचारच्या सुमारास नाशिकरोड येथील आरंभ महाविद्यालयाजवळ हा प्रकार घडला.
View Articleबनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक
मृत वृध्देच्या जागी अन्य महिलेला तहसिलदारासमोर उभे करून त्याआधारे कुळमधील नाव कमी करवून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भद्रकाली पोलिसांनी चंद्रशेखर मधुकर पेठे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
View Article