कॉफी...
नाशिक...मंत्रभूमीकडून यंत्रभूमीकडे झालेली नाशिकची वाटचाल अवलोकताना अनेक बदल आपल्याला दिसतात. या बदलांवर प्रकाशझोत टाकला असता अनेक कंगोरे दृष्टीपथास येतात. त्या-त्या क्षेत्रामध्ये बदलाचे अनेक पोत...
View Articleप्रवाशी वाहन चोरी : दोघांना अटक
येथील बसस्थानक परिसरात प्रवासी वाहतुकीसाठी लावलेली व्हॅन चोरट्यांनी पळवून नेल्यानंतर काही तासातच गाडीच्या मालकानेच आपली स्वतःची फिल्डींग लावून चोरट्यांना पकडून देत पोलिसांच्या हवाली केले. शहर पोलिसांनी...
View Articleमिटींगचा भुंगा
नाशिकमध्ये नुकतीच विधीमंडळ रोहयो समितीने भेट दिली. या समितीच्या भेटीसाठी लोकप्रतिनिधींबरोबरच सरकारी अधिकारीही उत्सुक होते. पण या उत्साहाच्या भरात भलताच किस्सा घडला. समितीने पहिल्या दिवशी लोकप्रतिनिधी व...
View Articleसिन्नर तहसिलवर भिल्ल समाजाचा मोर्चा
सिन्नर तालुका भिल्ल समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी सिन्नर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी तहसिलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
View Articleप्रकाश होळकरांना जगतगुरू पुरस्कार
पारनेर येथील मातोश्री प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणारा जगतगुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार यंदा सुप्रसिध्द कवी प्रकाश होळकर यांना जाहीर झाला आहे. मातोश्री प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी साहित्य,...
View Articleबहिष्काराचा प्राध्यापकांचा निर्धार कायम
दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या नियोजनासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या तयारीला वेग आला असला तरीही बारावीच्या परीक्षेवर बहिष्काराचा ज्युनिअर कॉलेजमधील प्राध्यापकांचा निर्धार कायम आहे.
View Article‘अनसिन’चे होणार सादरीकरण
केरळ संगीत नाटक अकादमीतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या सहाव्या आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवात गोवा येथील प्रोसेस थिएटर्स तर्फे ‘अनसिन’ या नाटिकेचे ३ फेब्रुवारी रोजी सादरीकरण करण्यात येणार आहे. या नाटकामध्ये...
View Articleमनसे युतीबाबत निर्णय निवडणुकीपूर्वी
नाशिक महापालिकेतील मनसेसोबतच्या युतीबाबतचा निर्णय प्रलंबित असला तरी आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी त्याबाबत निर्णय होणार असल्याचे सांगत भाजप प्रवक्ते माधव भंडारी यानी मनसे व भाजपमधील वाद कायम असल्याचे...
View Articleहात दाखवा, एसटी थांबवा
एसटीतील फुकट्या प्रवाशांवर कारवाई करणाऱ्या भरारी पथकाला स्वतंत्र वाहनाऐवजी एसटीनेच फिरावे लागत आहे. भरारी पथकाची आठही वाहने भंगारात जमा झाल्याने पथकातील अधिकाऱ्यांना एसटीनेच प्रवास करावा लागत आहे.
View Articleअन्नसुरक्षा आजपासून
जिल्ह्यात अन्न सुरक्षा योजनेची अंमलबाजवणी शनिवारपासून केली जाणार आहे. जिल्ह्यातील ३८ लाख ५६ हजार ३३९ जणांना याचा प्रत्यक्षलाभ मिळणार असल्याचे प्रशासनाने सांगितले असले तरी या योजनेच्या लाभावरून मोठे...
View Articleसी-फॉर्म आता ई-मेलवर
राज्याबाहेर खरेदी करायच्या मालासाठी उद्योजक आणि व्यापाऱ्यांना आवश्यक असेला सी फॉर्म आता ई-मेलद्वारे उपलब्ध होणार आहे. पोस्टाच्या ढिसाळ कारभाराला फाटा देत ई-मेलच्या या पद्धतीमुळे व्यापारी आणि...
View Articleव्यक्तिगत कनेक्शनवर निर्बंध आणणे चुकीचे
सोसायटीकडे थकबाकी असल्याचे कारण सांगून सोसायटीत वैयक्तिक स्वरूपाचे नळ कनेक्शन न देण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे सांगत आयुक्तांच्या अशा परस्पर आदेशांचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत...
View Articleबालक आणि मातेला मोफत वाहन सुविधा
माता व बालक यांची आरोग्यविषयक विशेष काळजी घेऊन त्यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेली जननी-शिशु सुरक्षा योजना राबविण्यास स्थायी समितीने शुक्रवारी हिरवा कंदील दर्शवला.
View Articleशविआवर हरकतींचा पडला पाऊस
शहर विकासाचा प्रारुप आराखडा अन्यायकारक व चुकीचा असल्याचा दावा करत तब्बल एक हजार जणांनी त्याविरोधात हरकती नोंदविल्या आहेत. नाशिकरोड येथील नगररचना कार्यालयात हरकती अर्ज देण्याचा आज शेवटचा दिवस होता....
View Articleपार्किंगसाठी आरक्षित भूखंडाचा विकास कधी होणार?
अंबड औद्योगिक वसाहतीत पार्किंगसाठी नव्याने आरक्षित झालेला भूखंड विकसित होणार तरी कधी, असा सवाल उद्योजक उपस्थित करत आहेत. औद्योगिक वसाहतीत याआधीही एमआयडीसीने भूखंड आरक्षित केला होता.
View Articleअतिक्रमण मोहीमच ‘हटवा’
महापालिकेने सुरू केलेल्या अतिक्रमण निर्मुलन मोहिमेतंर्गत फेरीवाला व्यावसायिकांना लक्ष्य केले जात आहे. हॉकर्स कमिटीने आपले काम सुरू केलेले नसताना ही कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप करीत शहरातील पक्के...
View Articleअतिक्रमण अधिकाऱ्याला सभागृहातून काढले बाहेर
पार्थडी फाट्यावरील रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या चायनिज गाड्या मागणी करुनही हटविण्यात आल्या नाहीत. म्हणून नगरसेवकांनी केलेल्या जोरदार मागणीमुळे अतिक्रमण अधिकाऱ्यांना सिडको प्रभाग समितीच्या बैठकीतून...
View Articleखासदार निधीची सीमा वाढली
आपल्या मतदारसंघाबाहेर विकासकामांसाठी निधी खर्च करण्याची मुभा खासदारांना देण्यात आली आहे. त्याचा लाभ घेत खासदार प्रतापदादा सोनवणे यांनी कसबे सुकेणे येथे निधीचा पहिल्यांदाच वापर केला आहे.
View Articleवेगाने गाडी चालविणाऱ्यावर गुन्हा
पोलिसांनी थांबायला लावले म्हणून घाबरत वेगाने वाहन चालविल्याप्रकरणी एकावर सातपूरला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुपारच्यावेळी घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांची मात्र, चांगलीच दमछाक झाल्याचे पहायला मिळाले.
View Articleवकील अन् पोलिसात युक्तिवाद होतो तेव्हा!
वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या वकीलाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करीत पोलिस अधिकाऱ्याने कारवाईचा बडगा उगारला. तर दंड भरण्यास तयार असतानाही मोटारीला टोचन लावणे कोणत्या कायद्यात आहे, असा प्रश्न...
View Article