असोसिएशन ऑफ अनएडेड प्रायव्हेट फार्मसी कॉलेजेसतर्फे (एयूपीपीसी) आगामी शैक्षणिक वर्षापासून बी. फार्मसी विद्याशाखेच्या पहिल्या वर्षासाठी संस्था पातळीवर राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने मान्यता दिली आहे.
↧