Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 46150 articles
Browse latest View live

सुधारित बजेट महिन्याअखेरीस

महापालिकेचे सुधारीत बजेट यंदा थोडे उशिराने म्हणजे जानेवरी महिन्याअखेरीस सादर होणार आहे. जकातीऐवजी सुरू झालेल्या स्थानिक संस्था कराचा (एलबीटी) फटका सुधारीत बजेटला बसण्याची शक्यता आहे.

View Article


विसरभोळेंची आठवण

प्रत्येकात काही ना काही सवयीचा (महा) भाग झाल्याने त्याचे टोपन नावही त्या सवयीवरूनच पडल्याचे दिसते. अशा सवयीमुळे लोक त्यांना लक्षात ठेवतात आणि त्यांची आठवण निघाली की खदखदूनही हसतात. असाच एक प्रसंग एका...

View Article


जिल्हाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष का केले?

त्र्यंबकेश्वर शहरात गोदावरी नदीला काँक्रिटीकरणात बंदिस्त केल्याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष का केले, असा खडा सवाल पुण्यातील नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने उपस्थित केला आहे.

View Article

‘किकवी’ला वससचा हिरवा कंदील

शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून उपयुक्त असलेल्या किकवी प्रकल्प योजनेला केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयांतर्गत असलेल्या वन सल्लागार समितीने तत्त्वतः मंजुरी दिली...

View Article

मनमाड रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वाराला दोरखंड

भुसावळ रेल्वेची विभागीय प्रबंधक महेशकुमार गुप्ता हे मनमाड रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी आले असता त्यांनी रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारासमाेरील प्रवाशी टॅक्सी हटवण्याचा फतवा काढून लावून...

View Article


वाहतूक नियमांच्या जागराने अभियानाचा समारोप

प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने आयो‌जित रस्ता सुरक्षा अभियानाचा शुक्रवारी समारोप करण्यात आला. वाहतुकीच्या नियमांचा अंगिकारच अपघातवाढ रोखू शकतात, असा विश्वास या अभियानाने दिला.

View Article

खुटवडनगर-शिवशक्ती रस्ता डांबरीकरणाची मागणी

नाशिकच्या वाढता विस्तार पाहता महापालिकेने शहराच्या अनेक भागांत डीपी रस्त्यांचे आरक्षणे टाकली आहेत. सिडको भागातही खुटवडनगर ते शिवशक्ती चौककडे जाणाऱ्या डीपी रस्ता आरक्षित केला आहे.

View Article

आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच

आरोग्य व‌िद्यापीठ न‌िधीतून कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन म‌िळावे या मागणीसाठी लावून धरलेले आंदोलन चौथ्या द‌िवशीही ‘जैसे थे’च राहिले. याप्रश्नी व‌िद्यापीठाने कर्मचाऱ्यांपुढे ठेवलेले पर्याय...

View Article


पेठरोडने घेतला मोकळा श्वास

गेल्या तीन-चार दशकापासून प्रलंबित असलेल्या पेठरोडवरील झोपडपट्टीवासियांच्या स्थलांतराचा प्रश्न अखेर मिटला आहे. यारोडवरील तब्बल ४४ झोपडपट्ट्या दोन दिवसांपूर्वी हवलविण्यात आल्या आहेत.

View Article


रेडिरेकनरद्वारे नाशिकवर अन्यायच

राज्यातील प्रमुख शहरांच्या तुलनेत नाशिकचे रेडिरेकनर दरांमध्ये अवास्तव झालेली वाढ लक्षात घेता नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्राला याद्वारे जबर झटका बसण्याची चिन्हे आहेत.

View Article

नाशिक @ ९.८

किमान तपमानात लक्षणीय बदल होत असतानाच नाशकात शुक्रवारी राज्यातील सर्वात निच्चांकी म्हणजेच ९.८ अंश सेल्सिअसची नाशकात नोंद झाली आहे. त्यामुळे नाशिक पुन्हा गारठले आहे.

View Article

मनसेच्या कामांची यादी होणार तयार

गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनी केलेली कामे आणि मागील पाच वर्षात विरोधकांनी केलेली कामे यांच्या तुलनात्मक आकडेवारीचे प्रेझेंटशन तयार करून ते पक्ष अध्यक्ष राज ठाकरे आणि नंतर...

View Article

मंडईत महापालिकेची अतिक्रमण विरोधी मोहीम

रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांच्या विरोधात सातपूर येथील छत्रपती शिवाजी मंडईतील भाजी विक्रेते व व्यापाऱ्यांनी एक दिवसाचा कडकडीत बंद पाळल्यानंतर शुक्रवारी महापालिकेने अतिक्रमण मोहीम राबवली.

View Article


...तर अजूनही काही डॉक्टर पकडले असते

गर्भलिंग चाचण्यांना आळा घालण्यासाठी सरकारतर्फे केल्या गेलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये मदत करणाऱ्या एजंटची ओळख दक्षता पथकातील अधिकाऱ्याकडूनच अतिउत्साहाच्या भरात उघड करण्याचा प्रकार शुक्रवारी घडला.

View Article

लाखभर कागदांचे स्कॅनिंग पूर्ण

जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध कागदपत्रांचे स्कॅनिंग करण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून गेल्या १५ दिवसात एक लाख कागदपत्रांचे स्कॅनिंग पूर्ण करण्यात आले आहे. येत्या मार्चपर्यंत ही मोहीम सुरू...

View Article


आणखी ६ दरोडेखोरांना अटक

अंबड आणि आडगावात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने चालल्याच्या संशयावरून अंबड पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. जीवन तुकाराम धनगर (२४, रा. कामठवाडे), सुनिल अप्पा जाधव (२१) आणि सुनिल लक्ष्मण पाटील (२०,...

View Article

वाइन पर्यटनासाठी अखेर सल्लागार समिती

नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रात मोठी क्षमता असलेल्या वाइन पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) अखेर सल्लागार समितीची स्थापना केली आहे.

View Article


आदिवासी महिलेवर बलात्कार

संक्रांतीचा गोड सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असतानाच एका आदिवासी मजूर महिलेवर संक्रांतीच्या दिवशीच बलात्कार करण्यात आल्याची कटू घटना निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथे उघडकीस आली आहे. लासलगाव पोलिसांनी...

View Article

सटाण्यात कांद्याला १,१७५ चा भाव

सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी कांद्याला सरासरी १,१७५ रुपयांचा बाजारभाव मिळाला. आवक पाच ते साडेपाच हजार क्विंटल होती. तालुक्यात रांगडी कांद्याची विक्रमी लागवड झाली आहे. परंतु, रोगराईमुळे...

View Article

नांदगावला १५ दिवसाआड पाणी

मनमाड शहरापाठोपाठ आता नांदगाव शहरालाही पाणी समस्येने ग्रासले आहे. गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या बारा ते पंधरा दिवसाआड होणाऱ्या पाणीपुरवठ्याने नागरिक व विशेषतः महिला वर्गात कमालीची नाराजी आहे.

View Article
Browsing all 46150 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>