Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 46150 articles
Browse latest View live

शताब्दी एक्सप्रेसने ३ प्रवाशांना चिरडले

इगतपुरी तालुक्यातील अस्वली रेल्वे स्टेशनजवळ शुक्रवारी सकाळी शताब्दी एक्सप्रेसच्या धडकेमुळे रूळावर बसलेला एक प्रवासी ठार झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. जखमींची प्रकृती चिंताजनक असून हे सर्वजण झारखंडचे...

View Article


आरटीओच्या कामाचे ट्रॅकिंग

आरटीओ कार्यालयातील आपले काम कोणत्या टप्प्यावर आहे, याचे अपडेट्स नागरिकांना आता एसएमएसद्वारे मिळू लागले आहेत. आरटीओ कार्यालय अधिकाधिक टेक्नोसॅव्ही होत असून त्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रमांचीही...

View Article


योजना निराधार

निराधार व्यक्तींसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून एकूण पाच योजना सुरू असल्या तरी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या शिफारशीविना पाच तालुक्यांच्या समित्यांना अध्यक्षच मिळालेले नाहीत.

View Article

खाऊगल्लीत येणार अंशुमनची बुलेट

कॉमेडीच्या मंचावर धुमाकूळ घालणारा अंशुमन विचारे सध्या खवय्यांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. त्याची खाउगल्ली बुलेट महाराष्ट्रातल्या सगळ्या टपऱ्यांपासून ते हॉटेल्सच्या किचनमध्ये धावणार आहे.

View Article

डिस्को डिस्को...

नुकत्याच विद्युत महामंडळाच्या जागा निघाल्यामुळे अनेकजण हे फॉर्म भरण्याच्या प्रयत्नात आहेत. पण हे फॉर्म ऑनलाइन असल्यामुळे अनेकांचा गोंधळ उडतोय. असाच एक किस्सा परवा घडला.

View Article


‘बीवायके’त रंगला हॉरर डे

एरव्ही व‌िद्यार्थ्यांच्या लगबगीने गजबजणारा ‘बीवायके’चा ग्रीन कॅम्पस शुक्रवारी थरारला तो हॉरर डे ने. जागोजागी जमलेली भूतं अन् मांत्र‌िकांमुळे ‘बीवायके’चा माहोलच काहीवेळ वेगळ्या दुन‌ियेत हरवला होता.

View Article

शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर श‌िक्षकांची निदर्शने

अंशदायी पेन्शन योजनेसारख्या न‌िर्णयामुळे श‌िक्षण व‌िभागाचे धोरणच श‌िक्षकांसाठी जाचक ठरत असल्याच्या न‌िषेधार्थ श‌िक्षण उपसंचालक कार्यालयासमोर संतप्त श‌िक्षकांनी न‌िदर्शने केली.

View Article

'पाण्याचे ऑडिट महत्वाचे'

पाण्याचा वापर जपून करणे काळाची गरज आहे. पाण्याची गळती हा ज्वलंत विषय असून ग्रामीण भागासह मोठ्या शहरात यापुढे पाण्याचे ऑडिट करणे आवश्यक असल्याचे मत मुंबई महापालिकेचे सेवानिवृत्त मुख्य इं​जिनीअर मनोहर...

View Article


कर्मचारी महासंघाचीही आक्रमक भूमिका

व‌िद्यापीठावर अत‌िरीक्त भार बनणारी अनावश्यक पदेच रद्द करण्यात यावी यासह पदोन्नती आण‌ि इतर मुद्द्यांशी न‌िगडीत मागण्यांसाठी मुक्त व‌िद्यापीठातील कर्मचारी महासंघाने आक्रमक भूम‌िका घेतली आहे. या...

View Article


‘आर्ट‌िझन टू टेक्नोक्रॅट’ च्या व‌िद्यार्थ्यांना लवकरच मिळणार सर्टिफिकेट

अकुशल कारागिरांना कुशल बनव‌िण्याच्या उद्दिष्टाने सरकारने आर्ट‌िझन टू टेक्नोक्रॅट या योजनेंतर्गत सुरू केलेल्या अभ्यासक्रमाचे सर्टिफिकेट म‌िळव‌िण्यासाठी व‌िद्यार्थ्यांना तीन वर्षांपासून प्रत‌ीक्षा करावी...

View Article

घंटागाडीत सापडले २ बॉम्ब, २७ काडतुसे!

देवळाली कॅम्प प‌रिसरात एका घंटागाडीत प्लॅस्टिकच्या ‌‌पिशवीमध्ये दोन हातबॉम्ब आणि २७ काडतुसे सापडली. श‌निवारी दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. एक बॉम्ब निकामी करण्यात यश...

View Article

आधी भाजपशास‌ित राज्यांत टोलमाफ करा

‘राज्यात आमचे सरकार आले तर आम्ही टोलमाफी करू’, असे सांगत भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी मुंडेंच्या या घोषणेवर...

View Article

पेट्रोल, डिझेलच्या टंचाईची शक्यता

मनमाडजवळील पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम कंपनीतील १६० टँकर वाहतूकदारांनी कंपनी प्रशासनाने वाहतूक दर वाढवून न दिल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी रात्रीपासून अचानक संप पुकारला आहे. यामुळे विदर्भ,...

View Article


शाहिरांना विविध सुविधा द्या

शाहीर लोककलावंतांचे प्रश्न तातडीने सोडवावेत आणि त्यांना विविध सुविधा द्यावात आदी मागण्यांचा ठराव करत जेलरोड येथे शाहीर परिषदेचा शनिवारी समारोप झाला.

View Article

पत्नीसह चौघांवर गुन्हा

कल्याण तसेच नाशिक येथील सदनिका नावावर करून द्या, असा तगादा लावून पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या संशयावरून पत्नीसह चौघांवर गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

View Article


डाऊन स‌िंड्रोमग्रस्तांच्या मदतीसाठी प्रयत्न करू

डाऊन स‌िंड्रोम या बालकांमध्ये आढळणाऱ्या आजारावर पोल‌िओसारख्या आजारांच्या तुलनेत अत्यंत तोकड्या उपाययोजना सरकारच्या स्तरावर केल्या जातात. नाश‌िक ज‌िल्ह्यासारख्या ठ‌िकाणीही या आजाराने त्रस्त असणाऱ्या...

View Article

आरोग्यतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थग‌ित

महाराष्ट्र आरोग्य व‌िज्ञान व‌िद्यापीठात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना रोज एक तासाचा ओव्हरटाइम, व‌िद्यापीठात ये-जा करण्यासाठीची सुव‌िधा उपलब्ध करून देण्यासोबतच काही आश्वासनांवर कंत्राटी...

View Article


ज्युन‌िअर कॉलेजचे प्राध्यापक आक्रमक

ज्युन‌िअर कॉलेजमधील प्राध्यापकांना आश्वासन देऊन त्यांची न‌िराशा केल्याच्या न‌िषेधार्थ येत्या सोमवारी राज्यभरात आंदोलनाला सुरुवात होणार आहे. या आंदोलनाचा प्राथम‌िक टप्पा म्हणून सोमवारी नाश‌िकमध्येही...

View Article

जनकल्याण रक्तपेढीतही आता नॅट टेस्टेड रक्त

जगातील सर्व प्रगत राष्ट्रांमध्ये ‘नॅट’ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रक्त तपासणीसाठी उपयोगात आणली जाणारी पध्दत आता नाश‌िकच्या जनकल्याण रक्तपेढीतही राबव‌िण्यात येणार आहे.

View Article

रघुनाथ माळीने राखली महाराष्ट्राची शान

कडाक्याच्या थंडीत शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असलेली चुरस. गोदावरी नदीपात्रात प्रथमच होत असलेल्या या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी झालेली गर्दी अन् खेळाडूंचा रनिंग, स्विमिंग आणि जलतरणात लागलेला कस हे...

View Article
Browsing all 46150 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>