प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने आयोजित रस्ता सुरक्षा अभियानाचा शुक्रवारी समारोप करण्यात आला. वाहतुकीच्या नियमांचा अंगिकारच अपघातवाढ रोखू शकतात, असा विश्वास या अभियानाने दिला.
↧