आरोग्य विद्यापीठ निधीतून कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे या मागणीसाठी लावून धरलेले आंदोलन चौथ्या दिवशीही ‘जैसे थे’च राहिले. याप्रश्नी विद्यापीठाने कर्मचाऱ्यांपुढे ठेवलेले पर्याय पालकमंत्र्यांसमोर कर्मचाऱ्यांच्या बाजूने स्वीकारले जाणार का?
↧