मनसेचे अतुल चांडक यांना अटक
निवडणूक काळात परप्रांतियांच्या भावना भडकाविणारी पत्रके वाटल्याच्या संशयावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक यांना सातपूर पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली.
View Articleस्वदेशी 'धनुष' तोफ
भारतीय लष्करात अधिकाधिक स्वयंपूर्णता आणण्यासाठी पावले उचलली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तोफखान्यातील ‘मुलुखमैदान’ तोफ असलेल्या बोफोर्स तोफेच्या धर्तीवर ‘धनुष’ ही नवीन भारतीय बनावटीची तोफ विकसित...
View Articleअतुल चांडक यांना जामीन
गेल्या विधानसभा निवडणुकीत परप्रांतीयांविरोधात पत्रकबाजी केल्याच्या आरोपाखालील गुन्ह्यात अटक करण्यात आलेले मनसेचे प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक यांची गुरूवारी जामिनावर मुक्तता करण्यात आला.
View Articleनाशिकच्या पर्यटन विकासाला आराखड्याचे कोंदण
मंत्रभूमी, यंत्रभूमी अशी ओळख असलेले नाशिक ही पर्यटन भूमी म्हणूनही ओळखली जाते. हीच बाब ओळखून नाशिक जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी आता विशेष आराखडा तयार केला जात आहे. येत्या १५ दिवसात...
View Articleपेठमध्ये बिबट्या जेरबंद
आदिवासी असलेल्या पेठ तालुक्यातील मोहदांड गावातील एका घरात पहाटेच्या सुमारास घुसलेल्या एका बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला. शर्थीच्या प्रयत्नानंतर या बिबट्याला काबीज करण्यात वनविभागाला यश आले आहे.
View Articleअतुल चांडक यांना जामीन
गेल्या विधानसभा निवडणुकीत परप्रांतीयांविरोधात पत्रकबाजी केल्याच्या आरोपाखालील गुन्ह्यात अटक करण्यात आलेले मनसेचे प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक यांची गुरूवारी जामिनावर मुक्तता करण्यात आला. बुधवारी रात्री...
View Articleमनसे-राष्ट्रवादीत तू-तू-मैं-मैं
मनसेचे प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक यांच्या अटकेमागे सत्ताधाऱ्यांचा हात असल्याचा आरोप करत मनसेने पालकमंत्री छगन भुजबळ यांना लक्ष्य केले. तर, मनसेने केलेला आरोप त्यावर महापालिकेतील नैराश्य लपविण्यासाठीचा...
View Articleमहापालिकेचा डिजीटल मार्ग
घरपट्टी तसेच पाणीपट्टी ‘ऑनलाईन’ केल्यानंतर महापालिकेने इतर विभागाच्या कार्यपध्दतीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लवकरच महापालिकेच्या बजेटसह कर्मचाऱ्यांचे सर्व्हिस बुक, नगररचनेतील ले-आऊट...
View Articleत्र्यंबकराजाचे मंदिर उजळणार
पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वराच्या प्राचीन मंदिराचे विद्युतीकरण तसेच तेथील वायरींगच्या कामाला येत्या महिन्याभरात सुरुवात होणार आहे. केंद्रीय पुरातत्व विभाग आणि...
View Articleढगाळ हवामानामुळे कांद्यावर रोगांचा फैलाव
वातावरणातील चढ-उतार आणि सततच्या धुक्यामुळे तालुक्याचे प्रमुख नगदी पिक असणाऱ्या उन्हाळी कांद्यावर रोगांचे आक्रमण वाढले आहे. रोगांचा फैलाव रोखण्यासाठी शेतकरी वर्गाला महागड्या औषधांच्या फवारणीसाठी धावपळ...
View Articleसिन्नरमध्ये सहा बंधाऱ्यांचे लोकार्पण
सिन्नर तालुक्यातील सहा गावांत राज्य शासनाच्या जलसंधारण विभागामार्फत बांधण्यात आलेल्या सहा बंधाऱ्यांचे एकाच दिवशी लोकार्पण करण्यात आले. वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा शेतीसाठी उपयोग करण्याच्या उद्देशाने...
View Articleअभोणा बनले अवैध धंद्यांचा अड्डा
कळवण तालुक्यातील अभोणा पोलिस ठाणे हद्दीत बेकायदेशीर व्यवसाय व गुंडगिरीस प्रोत्साहन मिळत असल्याचे चित्र आहे. कायद्याचे रक्षकच कायद्याचे भक्षक बनत असल्याचा आरोप आदिवासी जनतेने केला आहे.
View Articleसटाण्यातील रस्ते जलमय
सटाणा शहरातील सर्वच प्रमुख मार्गांवर नगरपालिकेच्या मालकीच्या तसेच शेतक-यांनी टाकलेल्या भूमिगत जलवाहिन्या फुटल्या आहेत. त्यामुळे रस्ते जलमय होत असून, अपघातांना आमंत्रण मिळत आहे. त्याचबरोबर पाण्याचा...
View Articleमोगलनगरातून ५ दरोडेखोरांना अटक
अंबड पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या मोगलनगर भागात दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना निलेश विनायक कोळेकर(शिवशक्ती चौक), निलेश ढगे(पाटील नगर), गजानन गावित(बजरंग वाडी) व त्यांचे दोन साथीदार यांना अटक केली...
View Articleशिवाजी मंडईत विक्रेत्यांचा बंद
सातपूर भागातील सर्वांत मोठी भाजी मंडई समजल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी मंडईतील भाजीविक्रेते व व्यापाऱ्यांनी आज कडकडीत बंद पाळला. रस्त्यावरील भाजीपाला विक्रेत्यांवर कायमस्वरुपी कारवाईची मागणी भाजी...
View Articleभजन स्पर्धेत मुंढेगाव, नाशिक भजनी मंडळ अव्वल
भुजबळ फाउंडेशन आयोजित आणि सिंडिकेट बँक प्रायोजित नाशिक फेस्टिवल-२०१४ अंतर्गत भजन स्पर्धेत पुरुष गटात इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील संत तुकाराम भजनी मंडळ तर महिला गटात भद्रकालीमधील ज्ञानोबा माऊली...
View Articleगुरुपुष्यामृतच्या मुहूर्तावर सोने खरेदीची धूम
नाशिक शहरात गुरुपुष्यामृतची पर्वणी साधत हजारो ग्राहकांनी लाखो रुपयाची सोने खरेदी केली. नाशिकच्या सराफ बाजारात कोट्यवधी रुपयांची सोने खरेदी झाली असून तितक्याच प्रमाणात चांदीचीही खरेदी झाली आहे.
View Articleसर्वच मागण्या अधिकारात नाहीत
दैनंदिन वेतनावरील कर्मचाऱ्यांना विद्यापीठाच्या निधीतून निश्चित वेतन देण्यात यावे ही प्रमुख मागणी विद्यापीठाच्या अधिकारातच येत नाही. याशिवाय इतर काही मागण्या पूर्ण करण्याची तयारी विद्यापीठाने...
View Articleक्लस्टरसाठी निम्म्या दरात भूखंड
केंद्र किंवा राज्य सरकारच्या मदतीने औद्योगिक वसाहतीत साकारल्या जाणाऱ्या क्लस्टरसाठी निम्म्या दरात भूखंड देण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने घेतला आहे. या धोरणाद्वारे क्लस्टरच्या...
View Articleथकबाकीदार गाळ्यांना नाशिकरोडला ठोकले सील
नाशिकरोड परिसरातील इमारतींमध्ये भाडेतत्त्वावर गाळे घेतलेल्या चार गाळे मालकांनी थकबाकी न भरल्याने महापालिकेने मालकीच्या गाळ्यांना सील ठोकण्याची कारवाई केली.
View Article