वातावरणातील चढ-उतार आणि सततच्या धुक्यामुळे तालुक्याचे प्रमुख नगदी पिक असणाऱ्या उन्हाळी कांद्यावर रोगांचे आक्रमण वाढले आहे. रोगांचा फैलाव रोखण्यासाठी शेतकरी वर्गाला महागड्या औषधांच्या फवारणीसाठी धावपळ करावी लागत आहे.
↧