Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 46150 articles
Browse latest View live

नाशकात पारा ७.४० अंशावर

गेल्या रविवारपासून नाशकात सुरु असलेला थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळेच राज्यात थंडीचा निच्चांक नाशकात कायम आहे. शुक्रवारीही ७.४ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नाशकात नोंद झाली असून...

View Article


चल मिल्खा चल !

खडतर परिस्थितीत स्वतःतील क्षमता व ताकद आजमावत देदीप्यमान कामगिरी करणारे देशाचे माजी धावपटू मिल्खा सिंग हे अनेकांचे आयडॉल ठरले आहेत.

View Article


... अन् सारा वर्ग आसवांत बुडाला

अभ्यास, क्रीडा, चित्रकला, वक्तृत्व या साऱ्यावर आपला अमीट ठसा उमटवणारी, प्रत्येक वर्षी ‘अ’ श्रेणी मिळवणारी, प्रज्ञा शोध परीक्षेत शाळेतून पहिली आणि शहरातून तिसरी आलेली धनश्री दारुंटे म्हणजे अवघ्या छत्रे...

View Article

कळवणमधील फ्युज बॉक्स उघड्यावर

कळवण तालुक्यात बहुसंख्य ठिकाणी महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरखाली असणाऱ्या फ्युज बॉक्सला दरवाजेच नसल्याचे अनेक अपघात घडले आहेत. तरीदेखील महावितरणचे दुर्लक्ष होत असल्याने कळवणवासी संताप व्यक्त करीत आहेत.

View Article

छातीत चाकू खुपसून पैलवानाचा खून

तालम‌ीतील कुस्ती स्पर्धेत इतरांना नेहमीच चित करणाऱ्या आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत संरपंचपदाचा दावेदार असलेल्या पैलवानाचा केवळ इर्शेपोटी छातीत चाकू खूपसून खून करण्यात आला.

View Article


भूसंपादनाचा तिढा सुटणार?

लासलगाव तालुक्यातील विंचूर टाकळी येथील रेल्वे मार्गावर उड्डाणपूल साकारण्यासंदर्भात निर्माण झालेला तिढा महालोकअदालतीत सुटण्याची चिन्हे आहेत. भूसंपादनात सर्वाधिक मोबदला मिळण्याची ग्रामस्थांची मागणी...

View Article

बोलवले शेतकरी, आले गुंतवणूकदार

दिंडोरी तालुक्यातील अक्राळे आणि तळेगाव येथील जमीन औद्योगिक कारणासाठी संपादित करण्यासाठी बोलविलेल्या बैठकीला शेतकऱ्यांऐवजी गुंतवणूकदारच आल्याचे निदर्शनास आले.

View Article

‘आम आदमी’ का ‘खास’ नाशिक

युवकांचा कल ओळखल्यानंतर नाशिककरांच्या समस्या व अपेक्षा जाणून घेण्यासाठी ‘आम आदमी का खास नाशिक’ हा विशेष उपक्रम ‘आप’तर्फे राबविण्यात येणार असून, याद्वारे शहरातील कष्टकऱ्यांपासून मध्यम व...

View Article


स‌िल्वर ओक शाळेला टाळे ठोकू

व‌िद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक देऊन त्यांचे मान‌स‌िक खच्चीकरण केल्याचा प्रयत्न स‌िल्वर ओक शाळेकडून झाल्याचा आरोप करत मुख्याध्यापकांच्या न‌िलंबनाची मागणी स्टुडण्ट्स फेडरेशन ऑफ इंड‌ियाने...

View Article


‘कालिदास’ला CCTVची प्रतीक्षा

शहराची सांस्कृतिक ओळख असलेल्या कालिदास कलामंदिरात अद्ययावत सीसीटीव्हींची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचे सीसीटीव्ही बसवण्यात आले होते.

View Article

गोसावींच्या मनमानीला चपराक

मनमानी पद्धतीने कारभार करणारे नाशिकचे तत्कालीन प्रांत विनय गोसावी यांचे पाच निर्णय अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी रद्दबातल केले आहेत. त्यामुळे गोसावींच्या कारभाराला ही चपराक मानली जात आहे.

View Article

सातपूर क्लब हाऊस बनले मतमोजणी केंद्र

नाशिक महापालिका क्षेत्रात सर्वात महत्त्वाची वास्तू म्हणून गणली जाणाऱ्या सातपूर क्लब हाऊसची सध्या प्रचंड दूरवस्था झाली आहे. हे क्लब हाऊस उभे राहिल्यापासून मतमोजणी घेण्याव्यतिरीक्त त्याचा कोणताही ठोस...

View Article

‘रेलनीर’साठी दुसऱ्यांदा टेंडर

रेल्वेच्यावतीने उत्पादित करण्यात येणाऱ्या रेलनीर या पाण्याच्या बाटल्या तयार करणारा प्रकल्प नाशकातच होणार असून त्याचे दुसरे टेंडर निघाले आहे. रेल्वे राज्यमंत्री अधीर राजन चौधरी यांनी लोकसभेत ही माहिती...

View Article


न्यायडोंगरी येथे बंद

नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथे एका राष्ट्रपुरुषाचे पोस्टर फाडल्याच्या निषेधार्थ शनिवारी बंद पाळण्यात आला. हे कृत्य करणाऱ्या समाजकंटकाचा त्वरीत शोध घेऊन कारवाई करावी या मागणीसाठी बंद पाळून सदर...

View Article

विज्ञानप्रदर्शनात साप्ते शाळा प्रथम

नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय विज्ञानप्रदर्शनात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, साप्ते येथील शिक्षक देवेन्द्र पाटील यांनी तयार केलेल्या गणितातील साहित्याचा तालुक्यातून प्रथम क्रमांक आला.

View Article


सत्ताधारी आमदारांचीच सरकारविरोधात याचिका

गैरव्यवहार किंवा अन्यायाच्या आरोपांवरून विरोधी पक्षाची मंडळी राज्य सरकारविरोधात कोर्टात दाद मागत असल्याचे आपण नेहमी ऐकतो. मात्र, सत्ताधारी आमदारानेच सरकारमधील मंत्र्यांसह राज्यातील अधिकाऱ्यांविरोधात...

View Article

नदीपात्रात सापडला युवकाचा मृतदेह

गंगापूर रोड परिसरातील चोपडा लॉन्स मागील नदीपात्रात बुधवारी उडी मारणाऱ्या युवकाचा मृतदेह शन‌िवारी पोलिसांच्या ताब्यात आला. या प्रकरणी पंचवटी पोल‌िस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

View Article


पुढील कारवाई करण्यास सांगणार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिक्षक आमदार अपूर्व हिरे यांच्या कार्यालयावर चढविलेल्या हल्ल्याचे प्रकरण हिवाळी अधिवेशनात पोहोचले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पक्षपात केल्याचा आरोप करत आमदार हिरे...

View Article

घोटी-सिन्नर टोल-फ्री

घोटी-सिन्नर महामार्गावरील रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून या रस्त्याची तत्काळ दुरूस्ती करा अन्यथा टोलनाका उद्ध्वस्त करू असा इशारा इगतपुरी तालुका मनसेने दिला होता.

View Article

थेट गुन्हे दाखल करणार

शहरातील अनधिकृत होर्डिंगविरोधात महापालिकेने सुरू केलेली कारवाई कायम राहणार असून, यात संबंधितांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महापौर अॅड. यतीन वाघ यांनी दिली.

View Article
Browsing all 46150 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>