गेल्या रविवारपासून नाशकात सुरु असलेला थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळेच राज्यात थंडीचा निच्चांक नाशकात कायम आहे. शुक्रवारीही ७.४ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नाशकात नोंद झाली असून राज्यात ही नोंद दुसऱ्या क्रमांकाची आहे.
↧