विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक देऊन त्यांचे मानसिक खच्चीकरण केल्याचा प्रयत्न सिल्वर ओक शाळेकडून झाल्याचा आरोप करत मुख्याध्यापकांच्या निलंबनाची मागणी स्टुडण्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाने उपसंचालकांकडे लावून धरली.
↧