नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथे एका राष्ट्रपुरुषाचे पोस्टर फाडल्याच्या निषेधार्थ शनिवारी बंद पाळण्यात आला. हे कृत्य करणाऱ्या समाजकंटकाचा त्वरीत शोध घेऊन कारवाई करावी या मागणीसाठी बंद पाळून सदर घटनेचा राजकीय पक्षांतर्फे निषेध करण्यात आला.
↧